धरणगाव नगरपरिषदेकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई धरणगाव | दि. 12 धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजामुळे नागरिक, पक्षी तसेच जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, तसेच कोणताही अनुचित घातपात घडू शकतो, अशी माहिती नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दिली. याअंतर्गत नगरपरिषद पथकाने शहरातील विविध भागांतील दुकानांना भेटी देत नायलॉन मांजाची विक्री होत आहे का, याची सखोल चौकशी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष बिराडे साहेब यांच्यासह शेख संमशोदिन, मुकरदम अण्णा माळी, मुकरदम सुखदेव पचेरवार, विशाल पचेरवार तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी पथक उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः बंद असून, यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

- Post by Riyazisaksayyed1
- Post by YUVA JALNA NEWS1
- वंचित चे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला प्रभाग क्र 14ड मधील अपक्ष उमेदवार एड. विनोद लक्ष्मण पांडव यांना पाठिंबा.1
- झाशीच्या मंदिरात चोरी दागिने चोरून मूर्तींना केला नमस्कार2
- राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे1
- Post by Jsr Udhfd1
- Post by Riyazisaksayyed1
- बंगळूर मध्ये अवैध पिस्तूलधारी तरुण अटक2
- महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा1