पशुवैद्यकीय साहित्य वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन... पशुवैद्यकीय साहित्य वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करावी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रव नत्र, रेतमात्रा आदी साहित्याचा पुरवठा व वाहतूक करण्यासाठी एक वर्षाच्या भावबंद करारासाठी खाजगी वाहतूकदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत अधिकृत लेटरहेडवर, मोहोरबंद व सीलबंद लिफाफ्यात सादर करावीत. प्राप्त दरपत्रके ८ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्त समितीसमोर उघडण्यात येणार असून, वाहतुकीचा सर्वांत कमी दर नमूद करणाऱ्या पात्र पुरवठादारास पुरवठा आदेश देण्यात येणार आहे. दरपत्रक सादर करताना सर्व करांसहित दर नमूद करणे बंधनकारक असून, त्यासोबत GST प्रमाणपत्र, वाहनासंबंधी आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड व PAN कार्ड सादर करणे आवश्यक आहे. दरपत्रके सात दिवसांच्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निविदा प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पालघर येथील तांत्रिक शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक वाहतूकदारांनी अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांनी केले आहे.
पशुवैद्यकीय साहित्य वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन... पशुवैद्यकीय साहित्य वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करावी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रव नत्र, रेतमात्रा आदी साहित्याचा पुरवठा व वाहतूक करण्यासाठी एक वर्षाच्या भावबंद करारासाठी खाजगी वाहतूकदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत अधिकृत लेटरहेडवर, मोहोरबंद व सीलबंद लिफाफ्यात सादर करावीत. प्राप्त दरपत्रके ८ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्त समितीसमोर उघडण्यात येणार असून, वाहतुकीचा सर्वांत कमी दर नमूद करणाऱ्या पात्र पुरवठादारास पुरवठा आदेश देण्यात येणार आहे. दरपत्रक सादर करताना सर्व करांसहित दर नमूद करणे बंधनकारक असून, त्यासोबत GST प्रमाणपत्र, वाहनासंबंधी आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड व PAN कार्ड सादर करणे आवश्यक आहे. दरपत्रके सात दिवसांच्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निविदा प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पालघर येथील तांत्रिक शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक वाहतूकदारांनी अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांनी केले आहे.
- कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है। कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है।कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है।1
- वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.1
- मुंबई महाराष्ट्र मध्ये भाषावाद भडकवण्याचा कट हा व्यक्ती लोकांना भडकवत आहे भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई महाराष्ट्र मध्ये पुन्हा भाषावाद भडकवण्याचा कट ही व्यक्ती लोकांना भडकवत आहे व भाषावाद निर्माण करण्या चा कट करत आहे याला आळा घाला सरकारने यावर लक्ष द्यायला हवे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे लवकरात लवकर सरकारने आळा घातला पाहिजे नाहीतर मुंबई महाराष्ट्र मध्ये पुन्हा भाषा वाद होण्याची शक्यता1
- 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐆𝐎𝐕𝐓. 𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐋𝐄𝐀𝐆𝐄√); 𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂)-1992𝐘𝐄𝐀𝐑][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔☆𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂:𝐁-𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈- 𝐂𝐀𝐒𝐓☆𝐎𝐍𝐋𝐘][100%:𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 :𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄☆𝐅𝐈𝐅𝐓𝐘 50. 𝐘𝐄𝐀𝐑𝐒:100%𝐎𝐍𝐀𝐑#🕉️☸️🕉️☸️🕉️42.𝐘𝐄𝐀𝐑𝐒-8.𝐑𝐎𝐎𝐌,𝐒; 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆🕉️☸️🕉️☸️🕉️☸️][🕉️☸️🕉️☸️🕉️☸️🕉️☸️🕉️☸️🕉️☸️🕉️𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊𝐒&𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]🕉️☸️🕉️☸️𝐇𝐎𝐔𝐒𝐄 .𝐍𝐎 3-9-592]#🕉️#𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 #𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#🕉️☸️🕉️[☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘-𝐌𝐀𝐍𝐃𝐀𝐋𝐀𝐌-&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂##☆𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔-𝐋𝐀𝐍𝐆𝐔𝐀𝐆𝐄- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄##𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃]1
- NCP (SP) के कार्यकर्ता सम्मेलन में विधायक जितेन्द्र आव्हाड ने किसको कहा " पॉकेट मार " नगरसेवक ?1
- मुंब्रा पुलिस की सख्त चेतावनी अगर ईद मिलाद में कुछ भी गड़बड़ हुई तो बख्शा नहीं जाएगा।1
- लड़की ने पूछा सवाल कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से आपने अभी जो नीट (NEET) के विरोध प्रदर्शन हुए और पेपर लीक हुए, उसके लिए आपने क्या निष्कर्ष निकाला है? क्या महाराष्ट्र में आगे पेपर लीक होंगे या नहीं लड़की ने पूछा सवाल कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से आपने अभी जो नीट (NEET) के विरोध प्रदर्शन हुए और पेपर लीक हुए, उसके लिए आपने क्या निष्कर्ष निकाला है? क्या महाराष्ट्र में आगे पेपर लीक होंगे या नहीं1
- ईद मिलादुन्नबी कल: अमन, भाईचारे और इंसानियत के पैगाम से रोशन होगा माहौल मुंबई/ठाणे। पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ की विलादत-ए-मुबारक की याद में मनाया जाने वाला पवित्र पर्व ईद मिलादुन्नबी कल, बुधवार 26 अगस्त 2026 को पूरे भारत में अकीदत और एहतराम के साथ मनाया जाएगा। ईद मिलादुन्नबी सिर्फ खुशी और जश्न का अवसर नहीं, बल्कि अमन, मोहब्बत, इंसानियत, भाईचारे और नेक आचरण का पैगाम देने वाला महत्वपूर्ण दिन है। इस अवसर पर मुस्लिम समाज के लोग विशेष नमाज, दुआ, धार्मिक कार्यक्रमों और मिलाद की महफिलों का आयोजन कर पैगंबर हजरत मुहम्मद ﷺ की जिंदगी और उनकी शिक्षाओं को याद करते हैं। कई स्थानों पर जुलूस और सामुदायिक कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। ईद मिलादुन्नबी का संदेश यही है कि इंसान एक-दूसरे के साथ प्यार, रहम, इंसाफ और भाईचारे का व्यवहार करे। समाज में नफरत की दीवारें नहीं, बल्कि मोहब्बत और एकता के पुल खड़े हों—यही इस मुबारक मौके की सबसे बड़ी खूबसूरती है। ‘आपकी जंग’ की ओर से तमाम देशवासियों को ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद। आइए, इस मुबारक दिन पर हम सब मिलकर अमन, शांति और भाईचारे को मजबूत करने का संकल्प लें।2
- मराठीचा मुद्दा परप्रांतीयांनी ताणून घेतला स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला मुंबई महाराष्ट्रात परप्रांतीयांनी रेल्वेमध्ये युपी बिहार वाले जास्त असल्यामुळे नाष्टा करू नये आणि भोजपुरी बोलावे अशी घोषणा करण्यात आली शासनाने या मुद्द्यावर या व्यक्तीवर कारवाई करावी एक परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी युपी बिहार वाल्यांना भडकवण्याचे प्रयत्न करत आहे सदर युपी बिहार वाले महाराष्ट्राच्या रेल्वेमध्ये जास्त प्रमाणात आहे असे बोलून त्यांना सांगत आहे की मराठी लोकांना नाश्ता देऊ नका त्यांना बिहारी बोलायला सांगा भोजपुरी बोलायला सांगा आणि भोजपुरी बोललं तर नाश्ता द्या अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्रात पुन्हा युपी बिहारी चा वाद भडकवण्याची कोशिश करत आहे त्याला आळा घाला1