Shuru
Apke Nagar Ki App…
चार हजारांची लाच, जामनेरला तलाठी जाळ्यात जामनेर: खरेदी केलेल्या दोन प्लॉटची सात-बारा उताऱ्यावर पती व पत्नीचे फेरफार नोंद करून नावे लावून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी येथील तलाठी वसीम राजू तडवी याला अटके करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक हेमंत खंडू नागरे यांच्या पथकाने कारवाई केली. तक्रारदाराने बुधवारीच याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाळू मराठे व भूषण पाटील यांनी तलाठी कार्यालयात कारवाई केली.
Murlidhar Bari

More news from महाराष्ट्र and nearby areas
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?1
- काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by YUVA JALNA NEWS2