Shuru
Apke Nagar Ki App…
"सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com
बुलढाणा माझा न्युज
"सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by YUVA JALNA NEWS2
- Post by Nagesh Awachar1
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by Sharad Dayedar1
- बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1
- बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा8
- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत किनवट प्रकल्पाची उत्तुंग भरारी... किनवट आदिवासी विकास प्रकल्पाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे किनवट प्रकल्पाचा नावलौकिक वाढला आहे1