Shuru
Apke Nagar Ki App…
खामगाव : घाटपुरी येथील जगदंबे च दर्शन...
Dudaram Burdak
खामगाव : घाटपुरी येथील जगदंबे च दर्शन...
More news from Buldhana and nearby areas
- निष्ठावंत शिवसैनिकांचा विचार करावा...... एक शिवसैनिक...... बातमी फक्त माय भूमी न्यूज वर1
- खामगाव येथील ब्रिटीशकालीन सन १९१८ या कालावधीत निर्मीत सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न !1
- खामगाव : घाटपुरी येथील जगदंबे च दर्शन...1
- शेगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या भुमिपूजन-लोकार्पण सोहळ्यातील काही क्षण !1
- #Maharashtra Live News Nagpur भारत विकास परिषद राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत भारती विद्या विहार, नागपूर विजयी #MVMNews नागपूर : भारत विकास परीषद विदर्भ प्रांत द्वारा आयोजीत राष्ट्रीय समुहगान स्पर्धा दी. 28.9.24 ला डीडोलकर भवन खामला, नागपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत नागपूर अमरावती, अकोला, शेगाव मधील 8 शाळेने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे आशिष महाजन, क्षेत्रीय पदाधिकारी संजय गुळकरी , प्रांत अध्यक्ष पद्माकर धानोरकर, राजश्री बाबर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी संचालन छाया शुक्ला यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन बेसा शाखा अध्यक्ष कविता भोसले यांनी केले. स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून हंसश्री मराठे, विजया मांजरे, श्रीकांत पेंढारकर यांनी महत्वाची जवाबदारी सांभाळली. प्रत्येक शाळेतील ग्रुपने दोन समुहगान गीत व एक लोकगीत सादर केले. कार्यक्रमाचे समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय परियोजना सचिव चंद्रशेखर घुसे, क्षेत्रीय पदाधिकारी निलिमा बावने, सहा. अभियंता सतिश खेकाळे, आर्दश शिक्षक सुधीर गोहणे, प्रांत संस्कार उपाध्यक्षा राजश्री बाबर, प्रांत संगठन सचिव छाया शुक्ला यांचे हस्ते देण्यात आले, गोहाणे यांचा आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. समुहगान स्पर्धेत प्रथम पुरस्कार भारती विद्या विहार ,तेलंखेडी नागपूर यांना मिळाला. त्यामुळे यानंतर होणाऱ्या क्षेत्रीय स्पर्धा मध्ये तीच शाळा भाग घेणार, असे घोषित करण्यात आले. दुसरा पुरस्कार हिंदी संस्कृत समूहगाण मध्ये B.R. मुंडले शाळाला मिळाला. हिन्दी मध्ये प्रथम पुरस्कार अकोला येथील समर्थ पब्लिक स्कूलला मिळाला. संस्कृत समुहगानमध्ये प्रथम पुरस्कार सोमलवार हाईस्कूल ,निकालस नागपूर यांना मिळाला. लोकगीत मध्ये प्रथम पुरस्कार चिन्मय विद्यालय, शेगाव शाळेला मिळाला. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थी व संगीत शिक्षकाला प्रमाणपत्र देण्यात आले... कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रांत संस्कार प्रमूख राजश्री बाबर, पद्माकर धानोरकर, दिलीप गुळकरी , वसंत काकडे , छाया शुक्ला, ॲड. सुप्रिया पुनतांबेकर, सौ कविता भोसले, सौ कल्पना बनकर, उषा गुही, हितेंद्र ठाकरे, बेसा शाखा सचिव संजय चिंचमलातपूरे व ईतर बरेच सदस्य भारत विकास परिषदेचे उपस्थित होते.1
- राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन, शेगाव बु (कवितेचे घर) येथे1
- नवरात्री उत्सव| गजानन महाराज संस्थान शेगांव| २०२४1
- शेगाव ची भेलपुरी एकदम भारी 💕💕🍕🍕1