Shuru
Apke Nagar Ki App…
यावल तालुक्यातीलपरसाडे ग्रामपंचायत चे तीन सदस्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपात्र
Sureshmeshram
यावल तालुक्यातीलपरसाडे ग्रामपंचायत चे तीन सदस्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपात्र
- SUदत्तात्रेय मधुकर सोलंकीKingaon🙏1 day ago
More news from Bhusawal and nearby areas
- भुसावळ-इकबाल खान | भुसावळ येथे भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. कॅबीनेट मंत्री संजय सावकारे व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष हे पक्षाचे असून त्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याप्रसंगी केले आहे.1
- Meena Milan samaroh bhusawal highlight1
- Meena Milan samaroh bhusawal highlight1
- Meena Milan samaroh bhusawal highlight1
- #Bhusawal junction station#1
- भुसावळ-इकबाल खान । गिरीश महाजन पागल झाले आहेत, त् यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात, नाथाभाऊंवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात, गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख त्यांना नाही, पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दु:ख मी अजूनही पचवू शकलो नाही, अशा शब्दात बोलून माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. भुसावळातील एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत...1
- Kicked off 2025 on a high note! Had the honor of DJing at the New Year Ball at Sacred Heart Church, Bhusawal, and it was pure magic!1
- भुसावळ नगरपरिषद जिल्हात ठरली गोल्ड मेडलिस्ट ! भुसावळ नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात अवल1
- 🚨भुसावळ-आज मंत्री यांच्या हस्ते भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1