Shuru
Apke Nagar Ki App…
बदनापूर जिल्हा जालना • महाराष्ट्रातील जालना येथे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ५६ येथे रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधण्यात यावा. हा प्रस्ताव बऱ्याच काळापासून प्रलंबित असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. • देवगिरी एक्सप्रेसचा थांबा बदनापूर येथे देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. • जालना जिल्ह्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन देण्यात यावी, कारण जालना साठी मंजूर करण्यात आलेली ट्रेन नांदेडकडे वळविण्यात आली आहे. या सर्व मागण्या मी आज संसदेत रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या असून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
सय्यद नजाकत
बदनापूर जिल्हा जालना • महाराष्ट्रातील जालना येथे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ५६ येथे रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधण्यात यावा. हा प्रस्ताव बऱ्याच काळापासून प्रलंबित असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. • देवगिरी एक्सप्रेसचा थांबा बदनापूर येथे देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. • जालना जिल्ह्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन देण्यात यावी, कारण जालना साठी मंजूर करण्यात आलेली ट्रेन नांदेडकडे वळविण्यात आली आहे. या सर्व मागण्या मी आज संसदेत रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या असून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
- Suresh AgarwalJalna, Maharashtra😂7 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बदनापूर जिल्हा जालना • महाराष्ट्रातील जालना येथे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ५६ येथे रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधण्यात यावा. हा प्रस्ताव बऱ्याच काळापासून प्रलंबित असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. • देवगिरी एक्सप्रेसचा थांबा बदनापूर येथे देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. • जालना जिल्ह्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन देण्यात यावी, कारण जालना साठी मंजूर करण्यात आलेली ट्रेन नांदेडकडे वळविण्यात आली आहे. या सर्व मागण्या मी आज संसदेत रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या असून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.1
- *इराणशी वाकडं, चुलीत लाकडं… आजही बदनापुर शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा .* इराण-अमेरिका युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून बदनापुर शहरातील एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. , तर अनेकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदनापुर शहरासहित तालुक्यातील सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे2
- मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?”; कोट्यवधींचा रस्ता का फोडावा लागतोय?" नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती1
- पायोनियर सीबीएसई स्कूल जोमाळा-भोकरदन च्या ५ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड @Bharat 24taas News भोकरदन – जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल कालच जाहीर झाला असून यामध्ये भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल जोमाळा-भोकरदन विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे . इयत्ता ५ वी तील पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे – • आरोही प्रवीण लाळे – गुण ९५ (एकूण क्रमांक ४३) • अर्नव राकेश महाजन – गुण ९५ (एकूण क्रमांक ५३) • तन्वी गजानन मिसाळ – गुण ९५ (एकूण क्रमांक ५५) • शौर्य श्रीमंत सोन्नी– गुण ९५ (एकूण क्रमांक ६८) • विराज अरुण दांडगे – गुण ९१.२५ (एकूण क्रमांक २४१) या सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिवाराने विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट निकाल देण्यासाठी शाळा कटिबद्ध आहे.” या उल्लेखनीय यशामुळे पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल ची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.1
- तिसरी विशाल बौद्ध धम्म परिषद उमरखेडा तालुका मंठा येथे आयोजित करण्यात आली होती या बौद्ध धम्म परिषदेला भंते शीलरत्न महाथेरो, भंते दीपंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना झाली.1
- पत्रकार :- सुशील नावकर रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली1
- Post by Rajubhau Pradhan1
- Post by Rajubhau Pradhan1