Shuru
Apke Nagar Ki App…
#2BHk Flat for sale in Aptewadi Badlapur East. #Area 850 sq.ft 1 year old property Price 29 lac Negotiabl. More information plz call or whatsapp me. 8888009551 ,/ 086989 35393 #badlapurproprty , #badlapurkar , #badlapurcity , #badlapur , #KALYAN , #housing , #thane , #aptewadi , #Furnished , #99acres , #ambarnath , #1BHK , #Katrap , #MohanGroup , #khatrigroup , #thanekar , #thanekargroup , #thanecity , #badlapurofficial , #MD , #kfcbadlapur #pizzahotbadlapur, #pizza , #ShreejiGroup , #kalyankalatalav , #NoBrokerage , #2bhkflats , #2BHK , #dombivli , #dombivlikar ,
भारत
#2BHk Flat for sale in Aptewadi Badlapur East. #Area 850 sq.ft 1 year old property Price 29 lac Negotiabl. More information plz call or whatsapp me. 8888009551 ,/ 086989 35393 #badlapurproprty , #badlapurkar , #badlapurcity , #badlapur , #KALYAN , #housing , #thane , #aptewadi , #Furnished , #99acres , #ambarnath , #1BHK , #Katrap , #MohanGroup , #khatrigroup , #thanekar , #thanekargroup , #thanecity , #badlapurofficial , #MD , #kfcbadlapur #pizzahotbadlapur, #pizza , #ShreejiGroup , #kalyankalatalav , #NoBrokerage , #2bhkflats , #2BHK , #dombivli , #dombivlikar ,
More news from Ulhasnagar and nearby areas
- Welcome to Sapphire Banquets - Ulhasnagar's Premier Luxury Event Destination!1
- New Balaji Sale Dhamaka Offer's Ulhasnagar X's to 7xl sizes available1
- New Balaji Sale Dhamaka Offer's Ulhasnagar X's to 7xl sizes available1
- राजधानी सातारा सैनिक कल्याण निधीच्या वतीने 25 वा कारगिल विजयी दिना निमित्य महाराष्ट्र राज्यातून शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नी यांचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मान्यवरांच्या उपस्थित भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला1
- I, Parag Balkrishan Pardesi Teli, a devotee from Kalyan, Maharashtra, am thrilled to share my experience of Shri Amarnathji Yatra 2024. Having undertaken this sacred journey for the past 20 years, I can confidently say that this year's arrangements at the Holy Cave are the best I've ever seen. The government has truly outdone themselves in providing exceptional facilities, ensuring a smooth and spiritual experience for all devotees. #ShriAmarnathjiYatra2024 #ExceptionalArrangements Information & PR, J&K1
- #2BHk Flat for sale in Aptewadi Badlapur East. #Area 850 sq.ft 1 year old property Price 29 lac Negotiabl. More information plz call or whatsapp me. 8888009551 ,/ 086989 35393 #badlapurproprty , #badlapurkar , #badlapurcity , #badlapur , #KALYAN , #housing , #thane , #aptewadi , #Furnished , #99acres , #ambarnath , #1BHK , #Katrap , #MohanGroup , #khatrigroup , #thanekar , #thanekargroup , #thanecity , #badlapurofficial , #MD , #kfcbadlapur #pizzahotbadlapur, #pizza , #ShreejiGroup , #kalyankalatalav , #NoBrokerage , #2bhkflats , #2BHK , #dombivli , #dombivlikar ,1
- https://youtu.be/BNRkDQumYI4?si=h52bIcysSI14gZMo1
- मोद सरांसोबत जुन्नर येथे करूया कृषी पर्यटन... लेखक / दिग्दर्शक आणि 'शेतकरी माझा'चे संचालक 'प्रमोद प्रभुलकर' यांच्या सोबत करूया जुन्नर येथे कृषी पर्यटन... For Booking : शांती बावकर - 8928381856 Booking करण्याची अंतिम तारीख : शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 शेतकरी माझा कृषी पर्यटन.. कधी.. दिनांक - 28 जुलै 2024 वेळ.. सकाळी 6 ते संध्याकाळी 5 कुठे.. काळवाडी, जुन्नर, पुणे Google Map- https://maps.app.goo.gl/ve8p6HhSQ3sjFxpL6 मुंबई - पुणे दोन्ही ठिकाणाहून शनिवारी रात्री 11.30 वाजता बस सुटेल...- मुंबई : - pickup points 1) दादर टी.टी सर्कल (ईस्ट) 11 pm 2) ठाणे कॅडबरी जंक्शन (वेस्ट) 11.30 pm 3) कल्याण स्टेशन ( वेस्ट ) 12 pm संपर्क : ओमकार जीनगरे - 8104980456 शितल शेडगे - 8104980484 पुणे :- स्वारगेट संपर्क : ओमकार जाधव - 74988 12942 ऋत्विक मस्के - 93246 43733 शेतकरी माझा कृषी पर्यटन व्हिडिओ लिंक : https://youtu.be/wA1H33rGVjA?si=MoWLyksqPHJHbnpx शुल्क.. प्रवास खर्चासहित 1650 /- प्रवास खर्चाव्यतिरिक्त 1250 /- कृषी पर्यटन दिनक्रम.. > 6 am - गुळ पाणी देऊन पर्यटकांचे स्वागत गरमागरम गुळाच्या चहाचा आस्वाद सूर्योदयाचे अग्निहोत्र > 6.30 am to 7 am - गायीच्या आचळातून दूध काढणे. देशी गाईचे धारोष्ण दूध पिणे.. सेंद्रिय शेती सल्लागार सुनील भोसले यांच्याकडून देशी गाईचे महत्त्व आणि माहिती शेतीसाठी/ आरोग्यासाठी देशी गाईच्या दूधाचे फायदे > 7 am to 9.30 am - ट्रॅक्टर राईड बैलगाडी राईड 40 प्रकारच्या भाज्यांचे स्वतःच्या हाताने लागवड करण्याचा आनंद.. लागवड विषयक माहिती सेंद्रिय शेतीची माहिती आणि महत्व सेंद्रिय शेतीचे आरोग्यासाठी महत्त्व > 9.30 am to 10.00 am लज्जतदार न्याहारी > 10 am to 1:30 pm - जात्यावरती दळणे स्वतःच्या हाताने चुलीवर भाकरी भाजणे प्रमोद सरांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी दिग्दर्शकांसोबत रोमँटिक गाण्यावर शूटिंग ट्रॅक्टर राईड बैलगाडी राईड ग्रामीण मैदानी खेळ : लगोरी, विटी दांडू, आंधळी कोशिंबीर, लंगडी, आबादाबी, भोवरा आणि क्रिकेट.. विरंगुळ्याचे खेळ : लुडो, साप शिडी, कॅरम, चेस > 1:30 pm to 3 pm - दुपारचे चवदार ग्रामीण भोजन > 3 pm to 5:30 pm - स्वतःचे विविध गुणदर्शन कार्यक्रम.. सोबत चहा कांदा भजीचा आस्वाद घेत... आपण स्वतः सादर करू शकता ग्रामीण गीत गायन, नृत्य आणि कविता वाचन ( ग्रामीण पोशाख घालून..) भजन ( भजनासाठी स्वतः येताना टाळ आणले तर उत्तम ) कृषी पर्यटनाविषयी मनोगत व्हिडिओ शूटिंग > 5:30 pm to 6 pm - सूर्यास्ताचे अग्निहोत्र आठवणींना सोबत घेऊन माघारी परतणे For Payment : Booking करण्यासाठी मेसेजसोबत पाठवलेला Scan Code वापरून Payment करावे. Payment केलेल्याचा Screenshot काढून शांती बावकर - 8928381856 या नंबर वर Whatsapp वर पाठवावा. कृषी पर्यटनाच्या ठिकाणी 'शेतकरी माझा'चा फार्म मॉल लावला जाणारा आहे. पर्यटकांनी फार्म मॉलला भेट देऊन शेतकरी माझाची सेंद्रिय नैसर्गिक विषमुक्त प्रोडक्टस् अवश्य खरेदी करावीत.. ग्रामीण पोशाख घालून करा Photoshoot आपापल्या आवडीनुसार फोटो काढण्यासाठी आवश्यक कपडे, दाग दागिने ( सोन्याचे दागिने आणू नयेत.) किंवा इतर वस्तू स्वतःचे स्वतः कॅरी करणे.. ( उदा. नववारी, सहावारी साडी, धोतर, सदरा, टोपी, इत्यादी ) रात्री येताना शक्यतो अंघोळ करून यावे ही विनंती.. विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय भाजी, फळे, धान्याची "शेतकरी माझा"ची होम डिलिव्हरी !!! कॅन्सर सारख्या रोगांपासून "शेतकरी माझा" देणार मुक्ती ! शेतकरी माझा पुणे - आऊटलेट सर्वे नं-२/१, शशितारा प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालया शेजारी, स्वर्गीय नारायणराव कोंडीबा जगताप पथ, महादेव नगर, हिंगणे खुर्द, पुणे, महाराष्ट्र ४१११०५१ https://maps.app.goo.gl/JG8cky6QusfBKLtH9 For Home Delivery नम्रता मोरे - +91 93246 53762 +91 93246 32996 प्रमोद प्रभूलकर यांच्यविषयी 'प्रमोद प्रभुलकर' यांची मूलतः ओळख ही सामाजिक आणि मनोरंजक चित्रपटांचे प्रसिद्ध लेखक/ दिग्दर्शक म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या सतत होत असलेल्या आत्महत्यांमुळे संवेदनशील मनाच्या प्रमोद प्रभुलकर यांनी शेतकरी कुटुंबांचे आर्थिक स्थेर्य, सुखं आणि समृद्धीसाठी 'शेतकरी माझा' या सामाजिक उद्योग चळवळीची स्थापना २०२० साली केली. गेली ४ वर्ष प्रमोद प्रभुलकरांनी स्वतः महाराष्ट्रातील खेडोपाडी जाऊन शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या घरात राहून, त्यांचे शेतीविषयक प्रश्न समजून घेऊन, शेतकरी माझाच्या संशोधक टीमच्या सहकार्याने अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढून, सरकारलाही शक्य नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला 'हमीभाव' देऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आनंदी करण्याचा मार्ग दाखवला आहे. 'शेतकरी माझा'चा विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय शेतमाल, भाजीपाला, फळे यांची भारतातीलच नव्हे तर जगातील ग्राहकांना होम डिलिव्हरी करून जगातील सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. याद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या "हे विश्वाची माझे घर" ही संकल्पना सत्यात आणण्याचा प्रमोद प्रभुलकरांचा मानस आहे. ‘प्रमोद प्रभुलकर’ हे सध्याच्या भ्रष्ट आणि असंवेदनशील राज्यकर्त्यांच्या मगरमिठीतून भारतातील जनतेची सुटका करू पाहणारे व्यक्तिमत्त्व आहे. संत आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची कास धरून तयार झालेले हे व्यक्तिमत्त्व, आजच्या आधुनिक जगात वावरताना सुखी आणि समृद्ध भारताची स्वप्न पाहतात. त्यासाठी शिक्षण/रोजगार/शेती/उद्योग/पर्यावरण/पिण्याचे पाणी/स्वच्छता/अध्यात्म आणि हिंदू संस्कृती या सर्व विषयातील ऋषितुल्य तज्ञ यांना एकत्र आणून या सर्वांना निवडणुकीला उभे करून सुजलाम सुफलाम भारताचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘भारत माझा’ या पक्षाची ते स्थापना करणार आहेत. विद्यार्थ्यांना पोपटपंची करून फक्त परीक्षार्थी न बनवता, आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्ञानासहित आजच्या कॉम्प्युटर युगातील स्पर्धेसाठी सक्षम करण्याकरिता 'आर्य चाणक्य वेद विज्ञान मंदिर' या संकल्पनेच्या शाळा 'प्रमोद प्रभुलकर' संपूर्ण भारतात सुरु करणार आहेत. असे हे ‘प्रमोद प्रभुलकर’ अतिशय दूरदृष्टी असलेले, क्रांतिकारी विचारांचे, उत्साही, मनमिळाऊ, हसमुख व्यक्तिमत्व आहे. दहावीला ९०.१४% गुण मिळवून महाराष्ट्रात १७वे आलेले ‘प्रमोद प्रभुलकर’ हे अभ्यासात हुशार असूनही त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे होता. त्यांच्या या सिनेसृष्टीच्या ओढीमुळे त्यांनी ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू ), ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव), ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, मधुराणी प्रभुलकर, राहुल मेहेंदळे), ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन कलावंत), ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - शिवानी बावकर) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ३० वर्षांचा अनुभव असलेल्या ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००२ साली ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली. शिक्षणाची / वयाची / दिसण्याची / अनुभवाची कुठलीही अट न घालणाऱ्या मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीने महाराष्ट्रातील सामान्य मराठी कलाकारांना अभिनय क्षेत्रातील मार्ग खुले करून दिले. आपल्या सर्व चित्रपटांमध्ये 'मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी'च्या अनेक विद्यार्थ्यांना प्रमुख आणि सहाय्यक भूमिकांमध्ये रोल्स दिले. ऋता दुर्गुळे ( मन उडू उडू झालं / फुलपाखरू / दुर्वा ), किरण गायकवाड ( देवमाणूस / लागीरं झालं जी), शिवानी बावकर (साधी माणसं /लागीरं झालं जी), गिरिजा प्रभू (सुखं म्हणजे नक्की काय असतं...!), यांच्यासारखे ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’चे असंख्य विद्यार्थी छोट्या-मोठ्या आणि मुख्य भूमिकांमध्ये आज चित्रपट, टी.व्ही. सिरियल्स, नाटक आणि जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व 'प्रमोद प्रभुलकर' आपल्या जीवनाची सार्थकता 'विश्वाच्या कल्याणा'मध्ये आहे असे मानतात. "जे कां रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥ या विचारांवर 'प्रमोद प्रभुलकर' मार्गक्रमण करत आहेत. धन्यवाद...! शेतकरी माझा1