Shuru
Apke Nagar Ki App…
हंडरगुळी बैल बाजारात दुर्मीळ दृश्य: तीन वासरांना दूध पाजणारी मोकाट गाय हाळी हंडरगुळी येथील बैल बाजारात एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. बाजारात फिरणाऱ्या मोकाट गाईला एकाच वेळी तीन वासरं दूध पिताना दिसली. हा दुर्मीळ क्षण पाहून बाजारात आलेले लोक थक्क झाले. या दृश्यातून आईच्या प्रेमाची अमोघ भावना स्पष्ट झाली. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ मी शूट केला आहे.
विश्वनाथ हेगणे

- NitinGangapur, Aurangabad👏on 5 August
- ShubhamYavatmal, Maharashtra👏on 31 July
- ShubhamYavatmal, Maharashtra👏on 31 July
- EkArmori, Gadchiroli💣on 31 July
- Ankit LodhiMaharashtra🤝on 31 July
- User6953Aurangabad, Maharashtra💣on 30 July
- विश्वनाथ हेगणेAhmadpur, Latur😂on 30 July
More news from Nanded and nearby areas
- Post by गजानन जिदेवार आष्टीकर1
- Post by YUVA JALNA NEWS2
- मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाची स्वच्छता करतांना1
- Post by Sultan_lala_3021
- सिल्लोड नगरपरिषदेवर आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम. नगराध्यक्षपदी अब्दुल समीर, शहरातून भव्य मिरवणूक1
- छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेला भीषण अपघात एक 6 वर्षाची मुलगी एक 22 वर्षाचा मुलगा एक गरोदर असलेली महिला च्या पोटामध्ये जागी च बाळाचा मृत्यू असे तीन जण मृत्युमुखी पडली1
- Post by गजानन जिदेवार आष्टीकर1
- Sultan1
- भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष .... प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सोडविले...1