Shuru
Apke Nagar Ki App…
अश्विनी संग राजशेखर यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांची उपस्थिती* अंकिसा येथील संतोषजी अरिगेला यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)* यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशिर्वाद दिले. अश्विनी व राजशेखर यांचा शुभविवाह सोहळा सिरोंचा येथील आर आर फंक्शन हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात सर्वांनी नवदांपत्याच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
विवेक मीरालवार
अश्विनी संग राजशेखर यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांची उपस्थिती* अंकिसा येथील संतोषजी अरिगेला यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)* यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशिर्वाद दिले. अश्विनी व राजशेखर यांचा शुभविवाह सोहळा सिरोंचा येथील आर आर फंक्शन हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात सर्वांनी नवदांपत्याच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.1
- दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*1
- A Road Map Towards A Diabetes Free Life🎯🚀 क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! A Road Map For A Diabetes Free Life🔥 #drmeherabbas #diabetes #diabetescare #diabetesawareness #diabetesmuktbharat @Top Fans1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- सद्भाव यात्रेद्वारे 'द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान' उघडण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून संपूर्ण देशाला सद्भावनेने एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.1