logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत बुलढाणा जिल्हा परिषद मधील नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन करण्याकरीता पंचायत समिती भिवापूर गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. १० मे रोजी सकाळी दौऱ्यावर रवाना झाली आहे. नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन ही भिवापूर पंचायत समितीची पथक करणार आहे. या पथका सोबत गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, विस्तार अधिकारी आनंदराव लोलुसरे, आरोग्य सहाय्यक अशोक हेडावू, तांत्रीक कार्यक्रम अधिकारी प्रशांत अंबादे, डाटा एन्टी ऑपरेटर , पत्रकार प्रदिप राऊत हे या पथक सहभागी आहेत.

1 hr ago
user_Nisha Jambhule
Nisha Jambhule
भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत बुलढाणा जिल्हा परिषद मधील नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन करण्याकरीता पंचायत समिती भिवापूर गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. १० मे रोजी सकाळी दौऱ्यावर रवाना झाली आहे. नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन ही भिवापूर पंचायत समितीची पथक करणार आहे. या पथका सोबत गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, विस्तार अधिकारी आनंदराव लोलुसरे, आरोग्य सहाय्यक अशोक हेडावू, तांत्रीक कार्यक्रम अधिकारी प्रशांत अंबादे, डाटा एन्टी ऑपरेटर , पत्रकार प्रदिप राऊत हे या पथक सहभागी आहेत.
    1
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत बुलढाणा जिल्हा परिषद मधील नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन करण्याकरीता पंचायत समिती भिवापूर गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. १० मे रोजी सकाळी दौऱ्यावर रवाना झाली आहे.
नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन  ही भिवापूर पंचायत समितीची पथक करणार आहे. या पथका सोबत गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, विस्तार अधिकारी आनंदराव लोलुसरे, आरोग्य सहाय्यक अशोक हेडावू, तांत्रीक कार्यक्रम अधिकारी प्रशांत अंबादे, डाटा एन्टी ऑपरेटर , पत्रकार प्रदिप राऊत हे या पथक सहभागी आहेत.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भिवापूरमध्ये नव्याने बांधलेल्या बसस्थानकावरून नागरिक संतप्त झाले आहेत, कारण ते फक्त एक प्रवाशी निवारा ठरले आहे. याचदरम्यान, नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि इतर गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नेते केवळ प्रसिद्धीच्या मागे लागल्याचे चित्र आहे.
    1
    भिवापूरमध्ये नव्याने बांधलेल्या बसस्थानकावरून नागरिक संतप्त झाले आहेत, कारण ते फक्त एक प्रवाशी निवारा ठरले आहे. याचदरम्यान, नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि इतर गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नेते केवळ प्रसिद्धीच्या मागे लागल्याचे चित्र आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल नागपूर :-वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक शुभम गोहाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडून आणण्यात तसेच त्यांच्यावर बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. मा. आमदार Sameer Meghe यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत मोठी राजकीय जबाबदारी दिल्यानंतर काही नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभागातील काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही स्थानिक नागरिकांनी कथित निकृष्ट कामे, अपूर्ण विकासकामे आणि कामांच्या पाहणीबाबत प्रश्न उपस्थित करत एवढ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. व्हिडीओमध्ये नगर परिषद क्षेत्रातील काही रस्ते, नाली व इतर बांधकाम कामांचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित कामांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणी व्हावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शुभम गोहाड समर्थकांकडून मात्र त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडीओ आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पातळीवर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत देखील काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
    1
    वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल
वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल
नागपूर :-वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक शुभम गोहाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडून आणण्यात तसेच त्यांच्यावर बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. मा. आमदार Sameer Meghe यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत मोठी राजकीय जबाबदारी दिल्यानंतर काही नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभागातील काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही स्थानिक नागरिकांनी कथित निकृष्ट कामे, अपूर्ण विकासकामे आणि कामांच्या पाहणीबाबत प्रश्न उपस्थित करत एवढ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
व्हिडीओमध्ये नगर परिषद क्षेत्रातील काही रस्ते, नाली व इतर बांधकाम कामांचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित कामांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणी व्हावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शुभम गोहाड समर्थकांकडून मात्र त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडीओ आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पातळीवर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत देखील काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    1
    समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नौतन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिराच्या प्रांगणात एका विशेष मातृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मातांच्या भूमिकेचे महत्त्व आणि मुलांच्या संगोपनातील त्यांच्या योगदानावर भर देण्यात आला.
    1
    नौतन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिराच्या प्रांगणात एका विशेष मातृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मातांच्या भूमिकेचे महत्त्व आणि मुलांच्या संगोपनातील त्यांच्या योगदानावर भर देण्यात आला.
    user_Triloki rai
    Triloki rai
    TV News Anchor समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.
    1
    मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 hrs ago
  • वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक शुभम गोहाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडून आणण्यात तसेच त्यांच्यावर बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. मा. आमदार Sameer Meghe यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत मोठी राजकीय जबाबदारी दिल्यानंतर काही नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभागातील काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही स्थानिक नागरिकांनी कथित निकृष्ट कामे, अपूर्ण विकासकामे आणि कामांच्या पाहणीबाबत प्रश्न उपस्थित करत एवढ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. व्हिडीओमध्ये नगर परिषद क्षेत्रातील काही रस्ते, नाली व इतर बांधकाम कामांचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित कामांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणी व्हावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शुभम गोहाड समर्थकांकडून मात्र त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडीओ आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पातळीवर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत देखील काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
    1
    वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल

वानाडोंगरी नगर परिषदेत राजकीय चर्चांना उधाण; नगरसेवक शुभम गोहाड यांच्याबाबत व्हिडीओ व्हायरल
नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक शुभम गोहाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडून आणण्यात तसेच त्यांच्यावर बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. मा. आमदार Sameer Meghe यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत मोठी राजकीय जबाबदारी दिल्यानंतर काही नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभागातील काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही स्थानिक नागरिकांनी कथित निकृष्ट कामे, अपूर्ण विकासकामे आणि कामांच्या पाहणीबाबत प्रश्न उपस्थित करत एवढ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
व्हिडीओमध्ये नगर परिषद क्षेत्रातील काही रस्ते, नाली व इतर बांधकाम कामांचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित कामांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणी व्हावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शुभम गोहाड समर्थकांकडून मात्र त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडीओ आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पातळीवर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत देखील काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    34 min ago
  • नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर तालुक्यातील रानमांगली येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण डडमल यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली जाते, निविष्ठा कशा तयार करतात याची माहिती घेऊन सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगवर चर्चा केली.
    1
    नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर तालुक्यातील रानमांगली येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण डडमल यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली जाते, निविष्ठा कशा तयार करतात याची माहिती घेऊन सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगवर चर्चा केली.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.