Shuru
Apke Nagar Ki App…
अंबाजोगाई येथील रोहिदासनगर याठिकाणी ४० वर्षापासून संत रोहिदास नवली नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. आज सपत्नीक महोत्सवास भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी प्रमुख मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Haji Fayyaz Sawalakhe
अंबाजोगाई येथील रोहिदासनगर याठिकाणी ४० वर्षापासून संत रोहिदास नवली नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. आज सपत्नीक महोत्सवास भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी प्रमुख मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
More news from Ambejogai and nearby areas
- दिनांक 8, 9, 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंबाजोगाई दांडिया फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी महिला ,जोडीदार, किंवा 14 वर्षाखालील मुले यांना पास देण्यात येत आहेत.प्रत्येक पास सोबत कुटुंबातील सदस्यांसाठी दोन प्रेक्षक पास दिले जातील. स्पर्धक पास किंवा प्रेक्षक पास शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सर्वांनी आपल्यासाठी,आपल्या परिवारातील महिलांसाठी,परिचितांसाठी अंबाजोगाई दांडिया फेस्टिवलचे पासेस घ्यावेत.कार्यक्रम महिलांसाठी असल्यामुळे थोडेच पास शिल्लक आहेत.आपण आजच पास घेऊन दांडिया उत्सवात सहभागी व्हावे..1
- अंबाजोगाई येथील रोहिदासनगर याठिकाणी ४० वर्षापासून संत रोहिदास नवली नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. आज सपत्नीक महोत्सवास भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी प्रमुख मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- नवरात्र उत्सवानिमित्त प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ आणि रोटरॅक्ट कल्ब ऑफ अंबाजोगाई आयोजित अंबाजोगाई दांडिया फेस्टिवल -2024 सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर ( तुझ्यात जीव रंगला - फेम ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.अंबाजोगाई शहरातील महिलांना विनंती या सोहळ्यात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करावा.1
- चौथी माळ चौथा सत्कार , क्षेत्र - रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा आरोग्य क्षेत्र ....... सत्कारमूर्ती =सिंधु रमाकांत मोरे. स्वा.रा.ती. शासकीय दवाखान्यात परिसेविका म्हणून 30वर्ष रुग्णांची सेवा . हस्ते - श्री दिलीपजी अडसूळ सर (जे. पत्रकार दै. पुण्यनगरी व पत्रकार संघ अद्यक्ष अंबाजोगाई ) यांच्या प्रमुख उपस्थिती सपन्न झाला उपस्थित सर्व मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार1
- हंसते हंसते गानेवाला अंबाजोगाई आयडॉल बळीराम!1
- नवरात्री स्पेशलश्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई कथा | Shree Yogeshwari Devi Ambajogai Katha|1
- नवरात्र महोत्सव योगेश्वरी देवी मंदीर अंबाजोगाई |1
- अस्तित्व महिला संघटन आयोजित अस्तित्व नवरात्र दांडिया महोत्मव-२०२४ अंबाजोगाई.1