प्रशासनाने उपोषणाची अद्याप दखल घेतली नसल्याने संतप्त नागरिकांनी उपविभागीय अभियंत्याच्या खुर्चीला घातला चपलेचा हार जऊळका ते अमांनवांडी रस्ता, मंडोली अमांनवांडी रस्ता व उडी येथील पुलाची उची वाढविणे या मागणी साठी सीताताई धंदरे यांनी चार दिवसापासून उपोषण चालू असून या उपोषणाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली च्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी धमधमी येथे भेट दिली असता त्यांची प्रकुर्ती खालवत असून तरी उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग मालेगाव यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यांच्यासोबत फोन वरून चर्चा केली असता त्यांनी मालेगाव ऑफिस ला बोलावले असता तिथे जाऊन 2 तास बसलो तरी सुद्धा उपविभागीय अभियंता जोगदंड हे ऑफिस ला आले नाही त्यामुळे पदाधिकारी व समाज बांधव आक्रमक होऊन त्यांच्या खुर्चीला चपलीचा हार घालून निषेध केला. यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा अध्यक्ष अकोला नारायण भाऊ लोखंडे मा. पं. सदस्य सुभाष भाऊ भुरकाडे सरपंच देवानंद भाऊ मैघणे ग्रामपंचायत सदस्य जीवन भाऊ झ्याटे कार्याध्यक्ष किसन भाऊ लोखंडे आणि मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते
प्रशासनाने उपोषणाची अद्याप दखल घेतली नसल्याने संतप्त नागरिकांनी उपविभागीय अभियंत्याच्या खुर्चीला घातला चपलेचा हार जऊळका ते अमांनवांडी रस्ता, मंडोली अमांनवांडी रस्ता व उडी येथील पुलाची उची वाढविणे या मागणी साठी सीताताई धंदरे यांनी चार दिवसापासून उपोषण चालू असून या उपोषणाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली च्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी धमधमी येथे भेट दिली असता त्यांची प्रकुर्ती खालवत असून तरी उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग मालेगाव यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यांच्यासोबत फोन वरून चर्चा
केली असता त्यांनी मालेगाव ऑफिस ला बोलावले असता तिथे जाऊन 2 तास बसलो तरी सुद्धा उपविभागीय अभियंता जोगदंड हे ऑफिस ला आले नाही त्यामुळे पदाधिकारी व समाज बांधव आक्रमक होऊन त्यांच्या खुर्चीला चपलीचा हार घालून निषेध केला. यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा अध्यक्ष अकोला नारायण भाऊ लोखंडे मा. पं. सदस्य सुभाष भाऊ भुरकाडे सरपंच देवानंद भाऊ मैघणे ग्रामपंचायत सदस्य जीवन भाऊ झ्याटे कार्याध्यक्ष किसन भाऊ लोखंडे आणि मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport1
- उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)1
- Gtv news marathi / आयएएस अधिका-याला लाच देण्याचा प्रयत्न,अधिका-याचा एक फोन अन् जलसंपदाचे उपअभियंता आणि ठेकेदार अडकले,गुन्हा दाखल https://youtu.be/grkxCgN0obY # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी1
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली1
- मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर1
- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1