logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

https://youtube.com/shorts/ILM4r8mZuaQ?si=PzO-4rci6Ct-wLN6

4 hrs ago
user_A1 update news
A1 update news
Journalist Jat, Sangli•
4 hrs ago

https://youtube.com/shorts/ILM4r8mZuaQ?si=PzO-4rci6Ct-wLN6

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पहा प्रभाग क्रमांक 10ची अवस्था
    1
    पहा प्रभाग क्रमांक 10ची अवस्था
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री
    1
    लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    9 hrs ago
  • जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार
    1
    जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    22 hrs ago
  • शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न किन्हवली- पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले. या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली . दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. .मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले. या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
    1
    शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन  दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न
किन्हवली-
पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन  भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले.
या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली .
दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस  वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे  मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर  डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव  यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली.
.मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व  शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले.
या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    Journalist मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    2
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं
    1
    आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist Ulhasnagar, Thane•
    4 hrs ago
  • 🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸 वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏 #हार्दिक_अभिनंदन #सुभाषराव_बलपेलवाड #नगरसेवक_निवड #वार्ड_17 #शिवसेना_शिंदे_गट हिमायतनगर पतंजली_योग_समिती सामाजिक_सत्कार जनहित_सेवा विकासासाठी_प्रतिबद्ध https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    1
    🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸
वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल
हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏
#हार्दिक_अभिनंदन
#सुभाषराव_बलपेलवाड
#नगरसेवक_निवड
#वार्ड_17
#शिवसेना_शिंदे_गट
हिमायतनगर
पतंजली_योग_समिती
सामाजिक_सत्कार
जनहित_सेवा
विकासासाठी_प्रतिबद्ध
https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन कोशिंब येथे संपन्न
    1
    भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन कोशिंब येथे संपन्न
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist चेरपोलि•
    43 min ago
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    1
    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.