शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न किन्हवली- पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले. या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली . दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. .मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले. या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.

- शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न किन्हवली- पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले. या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली . दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. .मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले. या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.1
- तीर्थस्थळांना शिवप्रतिमा भेट मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक तीर्थस्थळे येथे शिवप्रतिमा स्थापना कार्यक्रम राबवला जात आहे.मुरबाड तालुक्यातील ठूणे गावचे शिवप्रेमी व्यक्तिमत्व श्री ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा स्थापना कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे उपस्थित राहून भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी ह. भ. प.मधुकर महाराज मलिक गुरुजी, सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष मुरबाडे उपस्थित होते.1
- नशेड़ियों द्वारा प्रवासी मजदूर की हत्या... तमिलनाडु का है मामला जहाँ एक मजदूर मध्य प्रदेश से काम की तलाश में आया था। ट्रेन के सफर के बाद कुछ नाबालिग गंजेड़ियों द्वारा मजदूर की हत्या कर दी गयी। घटना से पहले और घटना के दौरान आरोपियों द्वारा वीडियो भी बनाया गया जो कि सोशल मीडिया पर वायरल हो गया। मामले की सूचना के बाद मजदूर की माँ का बुरा हाल है और वे तमिलनाडु पुलिस और DMK सरकार से उचित कार्यवाही की मांग कर रही हैं। #viral #viralreels #tamilnadu #crime1
- मुंबई मेट्रो वन मैं एक अज्ञात आदमी दारू पी कर सफर कर रहा है सुरक्षा के बिना मदद के ये कैसी मेट्रो पर चढ़ गया और सुरक्षा क्या कर रही थी ये आदमी जब मेट्रो पर सफर कर रहा था इस बात को जब सुरक्षा वालों को बताया गया तब उनका कहना है कि सिर्फ दारू ही तो पीया था उससे क्या होता है मुंबई में सार्वजनिक सुरक्षा का मज़ाक है ये2
- music album waqt Tiwari production mein aapko dikhai degi season 18 bigg Boss ki Hema Sharma..1
- रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओझरमधील नामांकित शोरूममध्ये मोठी चोरी; लाखो रुपयांवर डल्ला ! प्रतिनिधी सचिन वखारे....1
- आपण बघू शकता की डंपर चालक योग्य पद्धतीने डंपर वर कपडा बांधून डंपरची वाहतूक केली तर त्यातून माती दगड पडणार नाही व धुळीचे प्रमाण कमी होईल पण काहीही डंपर चालक नियम बाय पद्धतीने डंपर चालवतात कपडा न बांधता डंपर चालवतात त्यातून माती दगड काय प्रमाणात रोडवर पडतात यामुळे रोडवर प्रदूषण धूळच प्रमाण वाढत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी1
- चेतन सिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड मध्ये झाला काँग्रेस स्थापना दिवस कार्यक्रम1