logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जाफ्राबादमध्ये नारायण लोखंडे,विकास जाधव यांचे भीक मागो आंदोलन तहसीलदारांच्या टेबलवर पैसे ठेवून केला निषेध लाचखोर बिडीओंवर कारवाईची मागणी,मुख्यमंत्र्यांना निवेदन जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामस्थांकडून 15 व्या वित्त आयोगातून केलेल्या बांधकामाचे देयक मंजूर करून त्यावर बिडीओची स्वाक्षरी घेण्यासाठी विस्तार अधिकारी बी ए चव्हाण यांनी जाफ्राबाद पंचायत समिती कार्यालयातच बिडीओंसमोर लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्याला निलंबीत केले आहे.मात्र गटविकास अधिकारी देविदास नाना मगर यांच्या समक्ष पैसे घेतले गेले आणि गटविकास अधिकारी व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत ठिक आहे.घेऊन टाका यावरुन यामध्ये बिडीओ देखील सहभागी आहेत.हे स्पष्ट दिसुन येते. बिडीओ सहभागी नसते तर कारवाई बिडीओ यांनी केली असती विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कामासाठी सुद्धा या दोघांनी पैसे जमा केल्याचे अनेक तक्रारी आहेत.तरीही गटविकास अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याने बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी जाफ्राबाद शहरात भीक मांगो आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.भीक मांगो आंदोलनाची रक्कम तहसीलदारांच्या टेबलवर ठेवून गटविकास अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.तहसीलदार अविनाश लोंढे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गटविकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार,कामात दिरंगाई,अनियमितता,गैरप्रकार केलेले आहेत. सिंचन विहिरींना मंजूरीसाठी 30 हजार,गायगोठ्या साठी 20 हजार,घरकुल साठी 20 हजार, ई मस्टर काढण्यासाठी 2 हजार असे रेट या महोदयांनी ठरविलेले आहे. त्यामुळं गटविकास अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी करून लाचखोर गटविकास अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा ईशारा देण्यात आला.

on 13 March
user_Bharat 24Taas News
Bharat 24Taas News
TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली
    1
    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    54 min ago
  • mumbai malad infinity mall
    1
    mumbai malad infinity mall
    user_Aamer Khan
    Aamer Khan
    Voice of people जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.
    1
    नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    16 hrs ago
  • हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
    1
    हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.
मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका
    1
    भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    13 hrs ago
  • वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही
    1
    वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू  उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है? महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है। इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।
    1
    180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है?
महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है।
इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.