logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*वानाडोंगरीत रस्ते-नाली,पाणी घोटाळा उघडकीस*? लोकआयुक्तांकडे माजी नगराध्यक्ष वर्षा शहाकार व माजी नगरसेवकां विरुद्ध ठोस पुरावे सादर हिंगणा:-वानाडोंगरी नगरपरिषद हद्दीतील रस्ते, नाली व पाणीटँकर कामांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात माजी नगराध्यक्ष वर्षा सतीश शहाकार तसेच काही माजी नगरसेवकांच्या सहभागाबाबत गंभीर आरोपांसह दस्तऐवजी पुरावे थेट लोकआयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष सामाजिक समिती कार्यालयात उच्चस्तरीय ऑन लाईन बैठक पार पडली. बैठकीत विकासकामांतील निकृष्ट दर्जा, अंदाजपत्रकातील तफावत, निधीचा कथित अपव्यय आणि प्रशासन-लोकप्रतिनिधी संगनमताचे मुद्दे दस्तऐवज, छायाचित्रे व अधिकृत कागदपत्रांसह मांडण्यात आले. रस्ते व नाली बांधकामासाठी मोठा निधी मंजूर असूनही प्रत्यक्षात कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा तसेच काही कामे कागदोपत्री दाखवून निधी काढल्याचा आरोप समितीने केला. जनसंघर्ष सामाजिक समितीचे अध्यक्ष सुधीर म्हस्के व सचिव दिपक नासरे यांनी सांगितले की, लोकआयुक्तांकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये कामांचे मोजमाप तपशील, बिलांची तुलना, प्रत्यक्ष स्थितीचे फोटो, नागरिकांच्या तक्रारी व अधिकृत कागदपत्रांचा समावेश आहे. संबंधित माजी पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकआयुक्त कार्यालयात या तक्रारीवर ऑनलाइन सुनावणी प्रक्रिया सुरू झाली असून, बैठकीत लोकआयुक्त कार्यालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन (नगरपालिका शाखा) नागपूर तसेच वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल परिहार उपस्थित होते. कथित भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. #मुख्य मुद्दे# रस्ते व नाली कामांतील कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, माजी नगराध्यक्ष वर्षा सतीश शहाकार व माजी नगरसेवकांचा सहभागाचा दावा, लोकआयुक्तांकडे दस्तऐवजी व छायाचित्रात्मक पुरावे सादर जनसंघर्ष सामाजिक समितीची लोकआयुक्त कार्यालय मुंबई येथे ऑनलाइन सुनावणी चौकशी करून जबाबदारी निश्चित व कारवाईची मागणी.

3 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
Nagpur (Rural), Maharashtra•
3 hrs ago
b7fb50e7-e451-4c10-8672-9d72635369e9

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    1
    पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • safety grill bacche ke liye
    1
    safety grill bacche ke liye
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    8 hrs ago
  • HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️
#drmeherabbas
#Hba1c
#diabetestest 
#BloodSugar
#DiabetesControl
#SugarTest
#diabetesawareness 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    44 min ago
  • एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    3
    एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। 
महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है।
यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल  सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खैरलांजी येथे महाप्रसाद वितरण कुही(शरद शहारे) खैरलांजी येथे महाशिवरात्री निमित्त आंभोरा येथे आलेल्या शिवभक्तांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शिवणकर व मित्र परिवाराने महाप्रसाद वितरण केले. यावेळी अनेक गणमान्य उपस्थित होते.
    1
    खैरलांजी येथे महाप्रसाद वितरण 
कुही(शरद शहारे)
खैरलांजी येथे महाशिवरात्री निमित्त आंभोरा येथे आलेल्या शिवभक्तांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शिवणकर व मित्र परिवाराने महाप्रसाद वितरण केले. यावेळी अनेक गणमान्य उपस्थित होते.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat
    1
    bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat
    user_Shakldeep Kumar
    Shakldeep Kumar
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    7 hrs ago
  • 3.11 मिनट के भाषण में 13 बार तालियाँ बजी और अंत में खड़े होकर तालियाँ बजाई गईं। इससे बेहतरीन कोई संबोधन नहीं हो सकता वंदे मातरम
    1
    3.11 मिनट के भाषण में 13 बार तालियाँ बजी और अंत में खड़े होकर तालियाँ बजाई गईं।
इससे बेहतरीन कोई संबोधन नहीं हो सकता
वंदे मातरम
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.