Shuru
Apke Nagar Ki App…
"छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज" छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
"छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज" छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज
More news from Nagpur and nearby areas
- Post by Manisha Khandare1
- छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज1
- प्रतिनिधी हिंगणा/ मुलींनो आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असे कृत्य करुं नका बिड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या मुलीला शिक्षणासाठी शहरात पाठविले. शिक्षणामध्ये गावात हुशार व सगळ्यांची लाडकी होती. एके दिवशी शेतकर्यांनी शेतात जाण्याआधी मुलीचा मोबाईल हातात घेतला.अनोळखी नंबरवरुन एक विडिओ आला. विडिओ बघुन वडीलांनी जीवन लीला संपविली.1
- Post by कु सुषमा डबराल1
- लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला – एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू वरूड तालुक्यातील खडका फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. लग्नाच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या अपघातामागचं नेमकं कारण काय? पाहा संपूर्ण रिपोर्ट1
- उमरेड (प्रतिनिधी )' गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.1
- *समय सीमा के बाद भी खुला देसी शराब ठेका, नियमों की उड़ाई जा रही धज्जियां* *कौशांबी संदेश संवाददाता* कौशाम्बी जिले के थाना कोखराज अंतर्गत भरवारी क्षेत्र में देसी शराब ठेका निर्धारित समय के बाद भी खुले रहने का मामला सामने आया है। आरोप है कि रात 10 बजे के बाद भी शराब की बिक्री जारी रहती है, जो नियमों का खुला उल्लंघन है। सूत्रों के अनुसार, यह भी आरोप लगाया जा रहा है कि भरवारी चौकी क्षेत्र में यह सब कथित रूप से संरक्षण में हो रहा है, जिससे नियमों की अनदेखी लगातार जारी है। हालांकि इन आरोपों की आधिकारिक पुष्टि नहीं हो सकी है।स्थानीय लोगों का कहना है कि देर रात तक शराब की बिक्री से क्षेत्र का माहौल बिगड़ रहा है और असामाजिक गतिविधियों को बढ़ावा मिल रहा है।ग्रामीणों ने प्रशासन से मामले की जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है, ताकि नियमों का पालन सुनिश्चित हो सके।1
- चंद्रपूर महानगरपालिकेवर लवकरच काँग्रेसची सत्ता ! चंद्रपूर: शहरातील तमाम नागरिकांनी काँग्रेस पक्षाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. ४२ नगरसेवकांसह चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे मताधिक्य आहे, तसेच उर्वरित २४ नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांचीही साथ आम्हाला लाभणार आहे. लवकरच चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताबदल झालेला आपल्याला दिसेल !1