Shuru
Apke Nagar Ki App…
Day Night Pharmacy Hingoli /Kalamnuri/ Vasmat/Jawala
Ashwini kumari
Day Night Pharmacy Hingoli /Kalamnuri/ Vasmat/Jawala
More news from Kalamnuri and nearby areas
- Day Night Pharmacy Hingoli /Kalamnuri/ Vasmat/Jawala1
- ** हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी गणपती बाप्पाचे आगमन* घोटा देवी येथे जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीने केली मूर्तीची स्थापना यावेळी गणपती उत्सवाचे अध्यक्ष अमोल कुरवाडे घोटा देवी येथील पुजारी कालिदास गुरु व अनेक भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते https://youtu.be/JiiA0G3b518?si=3-KaDEaIQc_OHmQl अहिल्या कन्या सानिका पावडे मो, 97639725061
- जो पर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तो पर्यंत शांत बसणारं नाही..#उमरखेड बंदी भाग अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी दौरा..1
- उमरखेड विधानसभा प्रमुख #भीमराव# #भालेराव यांच्या हस्ते बापाची प्राणप्रतिष्ठा .1
- Modern Public CBSE School UMARKHED modern public school umarkhed umarkhed top most school UMARKHED TOP MOST SCHOOL Modern School UMARKHED Umarkhed School1
- ईसापुर धरण उमरखेड तालुक्यातील1
- _मी तुमच्यासाठी स्पेशल बसची व्यवस्था करतो, तुम्ही अर्ध्यातासापासून अडवलेल्या बसमध्ये अनेक प्रवाशी आहेत, ती बस जाऊ द्या!!!_ *_-खा #नागेश पाटील आष्टीकर साहेब.._* _यांचे हे विश्वासाचे शब्द ऐकून विद्यार्थ्यांनी #कामारी- धोत्रा- हरडफ- फळी (फाटा)" मार्गे हदगावला जाणाऱ्या बसला क्षणाचाही विलंब न लावता वाट मोकळी करून दिली, व सदरील विद्यार्थ्यांनी लगेच खासदार आष्टीकर साहेब यांची भेट घेतली. #खासदार साहेबांनी लगेच विद्यार्थ्यां समक्ष *#आगार नियंत्रक #नांदेड (DC नांदेड)* यांच्याशी संपर्क साधून येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांची स्पेशल बसची मागणी पूर्ण करण्या संदर्भात सक्त सुचना केली. यावेळी आगार #व्यवस्थापक हदगाव सुद्धा उपस्थित होते._1
- #ईसाप धरन आज रोजी 96.73% #ता.कळमनुरी व नांदेड जिल्ह्यातील केळी #बागायतदाराची सगळी सुत्र ईथुन चालतात1