वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. एटापल्ली : वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात, शुक्रवारी पुन्हा एकदा वन उद्यानालगत असलेल्या वनजमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. या धडक कारवाईमुळे वनजमिनी बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहायक वनसंरक्षक दीपक रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष फिल्डवर एटापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्यासह परिक्षेत्रातील सर्व वनरक्षक व वनकर्मचारी सहभागी झाले होते भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्रामध्ये काही नागरिकांनी शेती करण्याच्या आणि घर बांधण्याच्या उद्देशाने वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. वनाधिकाऱ्यांनी वैध दस्तऐवज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, कायदेशीर पुरावे सादर न केल्याने वन विभागाने कारवाई केली.

- During my visit to the Andaman and Nicobar Islands, I had the privilege of meeting settler families and our brave ex-servicemen. During my visit to the Andaman and Nicobar Islands, I had the privilege of meeting settler families and our brave ex-servicemen. Their stories carry the weight of sacrifice, resilience, and an unbreakable spirit. From protecting these beautiful islands in uniform to making them their home, their journeys reflect quiet strength and deep commitment. I listened, I learned, and I carry their voices with me. Their concerns and aspirations must be heard - and their dignity must be respected - not just here, but across the country. We owe them not just gratitude, but action.1
- चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.1
- चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत बुलढाणा जिल्हा परिषद मधील नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन करण्याकरीता पंचायत समिती भिवापूर गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. १० मे रोजी सकाळी दौऱ्यावर रवाना झाली आहे. नांदुरा पंचायत समिती मधील ग्राम पंचायतीचे मुल्यांकन ही भिवापूर पंचायत समितीची पथक करणार आहे. या पथका सोबत गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, विस्तार अधिकारी आनंदराव लोलुसरे, आरोग्य सहाय्यक अशोक हेडावू, तांत्रीक कार्यक्रम अधिकारी प्रशांत अंबादे, डाटा एन्टी ऑपरेटर , पत्रकार प्रदिप राऊत हे या पथक सहभागी आहेत.1
- मुजफ्फरपुर में मांस दुकानों पर छापा कई घंटे तक चली कार्रवाई सं/दिग्ध मां/स बरा/मद कई कारोबारी फरार #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpurpolice #Muzaffarpur #NewsUpdate #facebookviral #aakashpriyadarshi #worldbiharnews मुजफ्फरपुर में मांस दुकानों पर छापा कई घंटे तक चली कार्रवाई सं/दिग्ध मां/स बरा/मद कई कारोबारी फरार #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpurpolice #Muzaffarpur #NewsUpdate #facebookviral #aakashpriyadarshi #worldbiharnews1
- राजस्थान उदयपुर लोकेशन मावली MAVLI चमनपुरा मे नालियों की सफाई नहीं होने से कचरे भरी पडी़ राजस्थान उदयपुर लोकेशन मावली MAVLI चमनपुरा मे नालियों की सफाई नहीं होने से कचरे भरी पडी़ मावली चमनपुरा मे नालियों की सफाई नहीं होने से गंदगी फैल रही हे लोगों का कहना है कि लंबे समय से नालियों की नियमित सफाई नहीं होने से पानी जमा रहता हे नालीयों मे मच्छर पनप रहे हें इससे बीमारी फैलनै का खतरा भी बढ़ गया हे कई बार शिकायत के बावजुद भी सफाई व्यवस्था में सुधार नहीं हुवा लोगों ने मावली नगर पालिका से जल्द नालीयों की सफाई कराने की मागं की हे नियमित सफाई व्यवस्था सुनिश्चित करने की माग की हे1
- *आज दिनांक 10.05.2026 को थाना कोतवाली नगर क्षेत्रान्तर्गत सई नदी के तट पर पेड से 01 व्यक्ति द्वारा आत्महत्या करने के संबंध में स्थानीय पुलिस द्वारा की जा रही अग्रिम विधिक कार्यवाही के संबंध में-* *सहायक पुलिस अधीक्षक/ क्षेत्राधिकारी नगर श्री प्रशान्त राज की बाइट ।*1
- नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान खुल कर रहेगी - हम मिल कर खोलेंगे! सद्भावना के साथ, भारत जोड़ कर। 📍सद्भाव यात्रा, गुरुग्राम, हरियाणा। नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान खुल कर रहेगी - हम मिल कर खोलेंगे! सद्भावना के साथ, भारत जोड़ कर। 📍सद्भाव यात्रा, गुरुग्राम, हरियाणा।1