logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवजन्मोत्सव...!! ----------- लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बहुसंख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

5 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
5 hrs ago

शिवजन्मोत्सव...!! ----------- लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बहुसंख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरी
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरी
    user_Press  Dr suresh Gandhale
    Press Dr suresh Gandhale
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
    1
    आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Avinash Shinde
    1
    Post by Avinash Shinde
    user_Avinash Shinde
    Avinash Shinde
    केज, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • तीर्थपुरीत शिवजन्मोत्सव सोहळा धूमधडाक्यात.. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे,ढोल, लेझीम.... लहान बालकांसह ग्रामस्थ उपस्थित
    1
    तीर्थपुरीत शिवजन्मोत्सव सोहळा धूमधडाक्यात..
छत्रपती शिवाजी महाराज, मावळे,ढोल, लेझीम....
लहान बालकांसह ग्रामस्थ उपस्थित
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • LIVE || पवित्र रमज़ान के मद्देनज़र तुरंत विभिन्न उपाययोजनाएँ करने का निर्देश. #ramadan #2026
    1
    LIVE || पवित्र रमज़ान के मद्देनज़र तुरंत विभिन्न उपाययोजनाएँ करने का निर्देश. #ramadan #2026
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
    1
    परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला.
“शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
    user_Kapil Ashokrao Shinde
    Kapil Ashokrao Shinde
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • तलवाडा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
    1
    तलवाडा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
    user_Press  Dr suresh Gandhale
    Press Dr suresh Gandhale
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.