Shuru
Apke Nagar Ki App…
पोलिस कोठडीत असतानाच समोर आला आरोपीचा व्हिडिओ......... कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील गाजत असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सर्वांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत, समाजाची आणि संबंधित युवतींची माफी मागितल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात माफी मागणे पुरेसे नसून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Journalist Ajay
पोलिस कोठडीत असतानाच समोर आला आरोपीचा व्हिडिओ......... कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील गाजत असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सर्वांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत, समाजाची आणि संबंधित युवतींची माफी मागितल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात माफी मागणे पुरेसे नसून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मन्सूर शेख1
- 💥*बड़ी खबर* 💥 *तारीख पर तारीख! सतना के खाम्हा में फिल्मी डायलॉग बना हकीकत, दबंग ने बंद किया रास्ता, प्रशासन से 6 महीने से सिर्फ आश्वासन की मिली 'तारीख'* "तारीख पर तारीख...तारीख पर तारीख... लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड!" सतना के रामपुर चौरासी स्थित खाम्हा वार्ड-19 में यह फिल्मी डायलॉग हकीकत बन गया है। गांव के दबंग ने CC रोड पर बैरिकेटिंग कर आम रास्ता बंद कर दिया। पिछले 6 महीने से ग्रामीण रास्ता खुलवाने के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं, पर हर बार मिल रही है सिर्फ अगली तारीख। लगातार निवेदन के बावजूद अब तक कोई राहत नहीं मिली, जिससे लोगों में आक्रोश है।1
- मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by कृष्ण पोपट कांबळे1
- वीडियो जास्तीत जास्त वाईरल करा 🙏1
- Post by मन्सूर शेख1
- लाल इटावा में व्यापारी से 17 लाख की लूट *एंकर-* इटावा के भरथना क्षेत्र में बाइक सवार बदमाशों ने एक थोक परचून सामान विक्रेता व्यापारी गोविंद शाक्य से 17 लाख की लूट करके फरार हो गए।बताया जा रहा है कि व्यापारी गोविंद शाक्य सोमवार शाम को करीब 9:00 बजे अपनी दुकान बंद करके बैग में रखे रूपयों को लेकर अपने घर जा रहे थे तभी तमंचाधारी बाइक सवार बदमाशों ने तमंचा दिखाकर बैग छीनकर फरार हो गए। पुलिस मामले की जांच में जुटी हुई है और घटना को अंजाम देने वाले बदमाशों की तलाश कर रही है।3
- मावळ पुणे :- देहूरोडमध्ये गोळीबार चा थरार, भाजपचे सक्रिय कार्यकर्त्य असलेलं रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केलेत यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर रमेश रेड्डी चे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला, पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर रमेश रेड्डी चा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येईल तर या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.... : विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, झोन 2 #देहूरोड #पुणेक्राइम #गोळीबार #भरदिवसाघटना #भाजपकार्यकर्ता #रमेशरेड्डीb#मावळb#क्राइमन्यूजण #पोलिसतपास #तणावपूर्णपरिस्थिती #यशवंतरावचव्हाणरुग्णालय #देहूरोडपोलीस #पुणेब्रेकिंग #महामार्गजाम #व्यापारीबंद #Dehuroad #PuneCrime #FiringIncident #BroadDaylightCrime #BJPWorker #RameshReddy #Maval #CrimeNewsn #PoliceInvestigation #TensionInArea #YCMHospital #DehuroadPolice #PuneBreaking #HighwayBlock #ShopsClosed1