logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली

14 hrs ago
user_मन्सूर शेख
मन्सूर शेख
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
14 hrs ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रायबरेली के नसीराबाद क्षेत्र में खेरवा गांव में 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा आज से भव्य कलश यात्रा के साथ शुरू हुई, श्रद्धालु भक्तिमय धुन पर नचाते गाते नारे लगाते नजर आए,जगह जगह श्रद्धालुओं का फूलों से स्वागत किया जा रहा था, गौमाता राष्ट्रमाता के संकल्प के साथ गौरक्षा समिति खेरवा के द्वारा इस कथा का आयोजन कराया जा रहा है।
    1
    रायबरेली के नसीराबाद क्षेत्र में खेरवा गांव में 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा आज से भव्य कलश यात्रा के साथ शुरू हुई, 
श्रद्धालु भक्तिमय धुन पर नचाते गाते नारे लगाते नजर आए,जगह जगह श्रद्धालुओं का फूलों से स्वागत किया जा रहा था,
गौमाता राष्ट्रमाता के संकल्प के साथ गौरक्षा समिति खेरवा के द्वारा इस कथा का आयोजन कराया जा रहा है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Baramati, Pune•
    20 hrs ago
  • मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    1
    मावळ पुणे :-
लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू....
#लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या
#Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    57 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    1
    भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान 
विक्रम शिंदे /भोर दि.28
भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वीडियो जास्तीत जास्त वाईरल करा 🙏
    1
    वीडियो जास्तीत जास्त वाईरल करा 🙏
    user_वरद बेडगे
    वरद बेडगे
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by कृष्ण पोपट कांबळे
    1
    Post by कृष्ण पोपट कांबळे
    user_कृष्ण पोपट कांबळे
    कृष्ण पोपट कांबळे
    माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.