logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी रमेश गार्डी याने गळफास घेऊन केली आत्महत्या.

2 hrs ago
user_मन्सूर शेख
मन्सूर शेख
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी रमेश गार्डी याने गळफास घेऊन केली आत्महत्या.

More news from Pune and nearby areas
  • *थाना दरगाह शरीफ क्षेत्रातर्गत सड़क दुर्घटना के संबंध में क्षेत्राधिकारी नगर महादेय श्री नारायण दत्त मिश्रा की बाइट बहराइच स्थित बाईपास रोड पर आसाम चौराहा के पास फातिमा हॉस्पिटल के सामने डीसीएम नम्बर पीबी05 an 9177 तथा ट्रेलर नम्बर hr 58 e 1090 जो नानपारा की तरफ जा रहे थे,उनके सामने से पिकप नंबर up 32 gn 1222 नानपारा की तरफ से आ रही थी,उक्त तीनों वाहन आपस में लड़ गई जिससे डीसीएम तथा ट्रेलर में आग लग गई,जिस कारण ट्रेलर का चालक जीतलाल यादव निवासी सिंधौरा थाना सरायममरेज प्रयागराज एवं डीसीएम का चालक नाम पता अज्ञात की जलकर मौके पर मृत्यु हो गई ।दोनों शव जलकर काफी नष्ट हो चुके हैं।फायर टैंकर की दो गाड़ियों को मौका पर बुलवाया गया,आग बुझ गई है।दोनों शव को पंचायतनामा तथा पोस्टमार्टम की कार्यवाही हेतु मौका से चीर घर भेजा गया है।सड़क से वाहन को हटवा दिया गया है।यातायात संचालन हो रहा है।विधि व्यवस्था सामान्य है।।वाहन मालिकों से संपर्क करने का प्रयास किया जा रहा है,फोन रिसीव नहीं कर रहे है। ट्रेलर के चालक के घर सूचना खलासी के माध्यम से दी गई है।
    1
    *थाना दरगाह शरीफ क्षेत्रातर्गत सड़क दुर्घटना के संबंध में क्षेत्राधिकारी नगर महादेय श्री नारायण दत्त मिश्रा की बाइट
बहराइच स्थित बाईपास रोड पर आसाम चौराहा के पास फातिमा हॉस्पिटल के सामने डीसीएम नम्बर पीबी05 an 9177 तथा ट्रेलर नम्बर hr 58 e 1090 जो नानपारा की तरफ जा रहे थे,उनके सामने से पिकप नंबर up 32 gn 1222 नानपारा की तरफ से आ रही थी,उक्त तीनों वाहन आपस में लड़ गई जिससे डीसीएम तथा ट्रेलर में आग लग गई,जिस कारण ट्रेलर का चालक  जीतलाल यादव निवासी सिंधौरा थाना सरायममरेज प्रयागराज एवं डीसीएम का चालक नाम पता अज्ञात की जलकर मौके पर मृत्यु हो गई ।दोनों शव जलकर काफी नष्ट हो चुके हैं।फायर टैंकर की दो गाड़ियों को मौका पर बुलवाया गया,आग बुझ गई है।दोनों शव को पंचायतनामा तथा पोस्टमार्टम की कार्यवाही हेतु मौका से चीर घर भेजा गया है।सड़क से वाहन को हटवा दिया गया है।यातायात संचालन हो रहा है।विधि व्यवस्था सामान्य है।।वाहन मालिकों से संपर्क करने का प्रयास किया जा रहा है,फोन रिसीव नहीं कर रहे है। ट्रेलर के चालक के घर सूचना खलासी के माध्यम से दी गई है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Daund, Pune•
    22 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे.... B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे… ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..! बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली... : रामदास आठवले -केंद्रीय मंत्री #रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण #RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics
    1
    पिंपरी चिंचवड :-
मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे....
B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले 
आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…
ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..!
बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली...
: रामदास आठवले -केंद्रीय मंत्री
#रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण
#RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • टाकळीभान मध्ये पल्सर गाडी पेटवली आरोपी फरार = कारण अजून गुलदस्त्यात
    1
    टाकळीभान मध्ये पल्सर गाडी पेटवली आरोपी फरार = कारण अजून गुलदस्त्यात
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ​सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. ​ ​सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
    1
    ​सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे.
महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत.
​
​सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 💥*बड़ी खबर* 💥 *तारीख पर तारीख! सतना के खाम्हा में फिल्मी डायलॉग बना हकीकत, दबंग ने बंद किया रास्ता, प्रशासन से 6 महीने से सिर्फ आश्वासन की मिली 'तारीख'* "तारीख पर तारीख...तारीख पर तारीख... लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड!" सतना के रामपुर चौरासी स्थित खाम्हा वार्ड-19 में यह फिल्मी डायलॉग हकीकत बन गया है। गांव के दबंग ने CC रोड पर बैरिकेटिंग कर आम रास्ता बंद कर दिया। पिछले 6 महीने से ग्रामीण रास्ता खुलवाने के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं, पर हर बार मिल रही है सिर्फ अगली तारीख। लगातार निवेदन के बावजूद अब तक कोई राहत नहीं मिली, जिससे लोगों में आक्रोश है।
    1
    💥*बड़ी खबर* 💥
*तारीख पर तारीख! सतना के खाम्हा में फिल्मी डायलॉग बना हकीकत, दबंग ने बंद किया रास्ता, प्रशासन से 6 महीने से सिर्फ आश्वासन की मिली 'तारीख'*
"तारीख पर तारीख...तारीख पर तारीख... लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड!" सतना के रामपुर चौरासी स्थित खाम्हा वार्ड-19 में यह फिल्मी डायलॉग हकीकत बन गया है। गांव के दबंग ने CC रोड पर बैरिकेटिंग कर आम रास्ता बंद कर दिया। पिछले 6 महीने से ग्रामीण रास्ता खुलवाने के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं, पर हर बार मिल रही है सिर्फ अगली तारीख। लगातार निवेदन के बावजूद अब तक कोई राहत नहीं मिली, जिससे लोगों में आक्रोश है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Indapur, Pune•
    20 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- “उगाच मी दिल्लीला पोचलो नाही… सहजासहजी दिल्ली गाठणं कोणाचं काम नाही… संघर्ष, मेहनत आणि लोकांचा आशीर्वाद लागतो…” अशा ठाम शब्दांत केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं.ते पुढे म्हणाले, “माझ्याशिवाय दुसरा कोण मंत्री बनणं जमलं नाही… कारण मी लोकांसाठी काम केलं, रस्त्यावर लढलो, आवाज उठवला… त्यामुळेच जनता माझ्यासोबत उभी आहे.” पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत, आपल्या खास शैलीत विरोधकांनाही टोला लगावला. “राजकारणात वर पोचायचं असेल, तर फक्त स्वप्न बघून चालत नाही… त्यासाठी झगडावं लागतं… आणि मी ते करून दाखवलं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण शैलीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.... : रामदास आठवले -केंद्रीय मंत्री #रामदासआठवले #पिंपरीचिंचवड #राजकारण #दिल्लीप्रवास #संघर्षआणियश #नेतृत्व #राजकीयभाष्य #मंत्रीवक्तव्य #जनतेचाआवाज #राजकीयचर्चा #RamdasAthawale #PimpriChinchwad #IndianPolitics #PoliticalNews #LeaderSpeech #DelhiPolitics #SuccessStory #PoliticalDebate #GroundLevelLeader #TrendingNow
    1
    पिंपरी चिंचवड :-
“उगाच मी दिल्लीला पोचलो नाही… सहजासहजी दिल्ली गाठणं कोणाचं काम नाही… संघर्ष, मेहनत आणि लोकांचा आशीर्वाद लागतो…” अशा ठाम शब्दांत केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं.ते पुढे म्हणाले, “माझ्याशिवाय दुसरा कोण मंत्री बनणं जमलं नाही… कारण मी लोकांसाठी काम केलं, रस्त्यावर लढलो, आवाज उठवला… त्यामुळेच जनता माझ्यासोबत उभी आहे.”
पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत, आपल्या खास शैलीत विरोधकांनाही टोला लगावला.
“राजकारणात वर पोचायचं असेल, तर फक्त स्वप्न बघून चालत नाही… त्यासाठी झगडावं लागतं… आणि मी ते करून दाखवलं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण शैलीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे....
: रामदास आठवले -केंद्रीय मंत्री
#रामदासआठवले #पिंपरीचिंचवड #राजकारण #दिल्लीप्रवास #संघर्षआणियश #नेतृत्व #राजकीयभाष्य #मंत्रीवक्तव्य #जनतेचाआवाज #राजकीयचर्चा
#RamdasAthawale #PimpriChinchwad #IndianPolitics #PoliticalNews #LeaderSpeech #DelhiPolitics #SuccessStory #PoliticalDebate #GroundLevelLeader #TrendingNow
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.