मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू Ramdas Athawale यांचे ठाम विधान... पिंपरी चिंचवड :- मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे.... B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे… ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..! बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली... : रामदास आठवले -केंद्रीय मंत्री #रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण #RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics

- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- ग्राहकों के लिए हमेशा उपलब्ध Nature's Restaurant Parasiya1
- गोंदेगाव खून प्रकरणाचा ८ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या1
- Post by मन्सूर शेख1
- water melon case ke bare me Zone 1 ke DCP Pravin Mundhe sir ne kya kahe #News1
- ठाणे: भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील लाद्याचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या बालकाच्या पीडित कुटुंबीयांची खासदार बाळ्यामामा यांनी सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत केली, यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावे आशा सूचना खासदार साहेबांमार्फेत देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या समवेत शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे साहेब, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब, युवक अध्यक्ष अविनाश साबळे,मा.सरपंच गौतम गोडे, मा.उपसरपंच राजाराम डोंगरे,पत्रकार अंकुश भोईर, दिनेश कांबळे आदिसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.1
- पिंपरी चिंचवड :- मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे.... B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे… ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..! बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली... : रामदास आठवले -केंद्रीय मंत्री #रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण #RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- *स्वस्तिक कॉम्प्लेक्स की दुकान नंबर 23 मालिक विनय पाण्डेय का गड़बड़ झाला,समिति और लोगों की नजरों में ईमानदारी का चोला ओढ़े विनय पाण्डेय की दुकान के हस्तांतरण की अगर जांच हो जाए तो बड़े राज प्रशासन के सामने आयेंगे। दुकान की आड़ में लगाया अतिक्रमण का जमावड़ा। हजारों रु के किराए की महीने में कर रहा वसूली,दुकान के सामने की जमीन को किराए पर देकर कर रहा अतिक्रमण। दुकान विनय पाण्डेय या उनके परिजनों के नाम कैसे आई जबकि उक्त दुकान का आबंटन किसी और के नाम पर हुआ था। समिति अध्यक्ष और प्रशासक करे मामले की जांच।*1