logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोंदेगाव खून प्रकरणाचा ८ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

22 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
22 hrs ago

गोंदेगाव खून प्रकरणाचा ८ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मावळ पुणे :- देहूरोडमध्ये गोळीबार चा थरार, भाजपचे सक्रिय कार्यकर्त्य असलेलं रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केलेत यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर रमेश रेड्डी चे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला, पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर रमेश रेड्डी चा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येईल तर या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.... : विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, झोन 2 #देहूरोड #पुणेक्राइम #गोळीबार #भरदिवसाघटना #भाजपकार्यकर्ता #रमेशरेड्डीb#मावळb#क्राइमन्यूजण #पोलिसतपास #तणावपूर्णपरिस्थिती #यशवंतरावचव्हाणरुग्णालय #देहूरोडपोलीस #पुणेब्रेकिंग #महामार्गजाम #व्यापारीबंद #Dehuroad #PuneCrime #FiringIncident #BroadDaylightCrime #BJPWorker #RameshReddy #Maval #CrimeNewsn #PoliceInvestigation #TensionInArea #YCMHospital #DehuroadPolice #PuneBreaking #HighwayBlock #ShopsClosed
    1
    मावळ पुणे :-
देहूरोडमध्ये गोळीबार चा थरार, भाजपचे सक्रिय कार्यकर्त्य असलेलं रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केलेत यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर रमेश रेड्डी चे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला, पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर रमेश रेड्डी चा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येईल तर या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे....
: विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, झोन 2
#देहूरोड #पुणेक्राइम #गोळीबार #भरदिवसाघटना #भाजपकार्यकर्ता #रमेशरेड्डीb#मावळb#क्राइमन्यूजण #पोलिसतपास #तणावपूर्णपरिस्थिती #यशवंतरावचव्हाणरुग्णालय #देहूरोडपोलीस #पुणेब्रेकिंग #महामार्गजाम #व्यापारीबंद
#Dehuroad #PuneCrime #FiringIncident #BroadDaylightCrime #BJPWorker #RameshReddy #Maval #CrimeNewsn #PoliceInvestigation #TensionInArea #YCMHospital #DehuroadPolice #PuneBreaking #HighwayBlock #ShopsClosed
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • *स्वस्तिक कॉम्प्लेक्स की दुकान नंबर 23 मालिक विनय पाण्डेय का गड़बड़ झाला,समिति और लोगों की नजरों में ईमानदारी का चोला ओढ़े विनय पाण्डेय की दुकान के हस्तांतरण की अगर जांच हो जाए तो बड़े राज प्रशासन के सामने आयेंगे। दुकान की आड़ में लगाया अतिक्रमण का जमावड़ा। हजारों रु के किराए की महीने में कर रहा वसूली,दुकान के सामने की जमीन को किराए पर देकर कर रहा अतिक्रमण। दुकान विनय पाण्डेय या उनके परिजनों के नाम कैसे आई जबकि उक्त दुकान का आबंटन किसी और के नाम पर हुआ था। समिति अध्यक्ष और प्रशासक करे मामले की जांच।*
    1
    *स्वस्तिक कॉम्प्लेक्स की दुकान नंबर 23 मालिक विनय पाण्डेय का गड़बड़ झाला,समिति और लोगों की नजरों में ईमानदारी का चोला ओढ़े विनय पाण्डेय की दुकान के हस्तांतरण की अगर  जांच हो जाए तो बड़े राज प्रशासन के सामने आयेंगे। दुकान की आड़ में लगाया अतिक्रमण का जमावड़ा। हजारों रु के किराए की महीने में कर रहा वसूली,दुकान के सामने की जमीन को किराए पर देकर कर रहा अतिक्रमण। दुकान विनय पाण्डेय या उनके परिजनों के नाम कैसे आई जबकि उक्त दुकान का आबंटन किसी और के नाम पर हुआ था। समिति अध्यक्ष और प्रशासक करे मामले की जांच।*
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Haveli, Pune•
    21 hrs ago
  • भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    1
    भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान 
विक्रम शिंदे /भोर दि.28
भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सिमरन सेवा एनजीओ का सेवा कार्य
    1
    सिमरन सेवा एनजीओ का सेवा कार्य
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • गोंदेगाव खून प्रकरणाचा ८ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
    1
    गोंदेगाव खून प्रकरणाचा ८ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे.... B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे… ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..! बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली... : रामदास आठवले -केंद्रीय मंत्री #रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण #RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics
    1
    पिंपरी चिंचवड :-
मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…! असं ठाम विधान केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी केलं आहे....
B. R. Ambedkar यांच्या वारशावर बोलताना आठवले म्हणाले 
आज भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे कुटुंबीय नातू आहेत, पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे…
ते पुढे म्हणाले ते बौद्ध महासभा चालवतात, आणि मी रिपब्लिकन पक्ष चालवतो…पण बाबासाहेबांसाठी आम्ही एकत्र येतो, हीच आमची ताकद आहे..!
बाबासाहेबांच्या विचारांवर एकत्र येण्याचा संदेश देत आठवले यांनी सामाजिक ऐक्याची हाक दिली...
: रामदास आठवले -केंद्रीय मंत्री
#रामदासआठवले #बाबासाहेबआंबेडकर #विचारांचानातू #सामाजिकऐक्य #रिपब्लिकनपक्ष #बौद्धमहासभा #जयभीम #आंबेडकरविचार #पिंपरीचिंचवड #राजकारण
#RamdasAthawale #BRAmbedkar #AmbedkarIdeology #SocialUnity #RepublicanParty #BuddhistMahasabha #JaiBhim #AmbedkarThoughts #PimpriChinchwad #IndianPolitics
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.