logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे ;भोरसाठी चारपट निधी आणा - शिवतरेंचे थोपटेंना खुले आव्हान भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.

21 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
21 hrs ago

मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे ;भोरसाठी चारपट निधी आणा - शिवतरेंचे थोपटेंना खुले आव्हान भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    1
    भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान 
विक्रम शिंदे /भोर दि.28
भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लाल इटावा में व्यापारी से 17 लाख की लूट *एंकर-* इटावा के भरथना क्षेत्र में बाइक सवार बदमाशों ने एक थोक परचून सामान विक्रेता व्यापारी गोविंद शाक्य से 17 लाख की लूट करके फरार हो गए।बताया जा रहा है कि व्यापारी गोविंद शाक्य सोमवार शाम को करीब 9:00 बजे अपनी दुकान बंद करके बैग में रखे रूपयों को लेकर अपने घर जा रहे थे तभी तमंचाधारी बाइक सवार बदमाशों ने तमंचा दिखाकर बैग छीनकर फरार हो गए। पुलिस मामले की जांच में जुटी हुई है और घटना को अंजाम देने वाले बदमाशों की तलाश कर रही है।
    3
    लाल
इटावा में व्यापारी से 17 लाख की लूट
*एंकर-* इटावा के भरथना क्षेत्र में बाइक सवार बदमाशों ने एक थोक परचून सामान विक्रेता व्यापारी गोविंद शाक्य से 17 लाख की लूट करके फरार हो गए।बताया जा रहा है कि व्यापारी गोविंद शाक्य सोमवार शाम को करीब 9:00 बजे अपनी दुकान बंद करके बैग में रखे रूपयों को लेकर अपने घर जा रहे थे तभी तमंचाधारी बाइक सवार बदमाशों ने तमंचा दिखाकर बैग छीनकर फरार हो गए। पुलिस मामले की जांच में जुटी हुई है और घटना को अंजाम देने वाले बदमाशों की तलाश कर रही है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Velhe, Pune•
    23 hrs ago
  • मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    1
    मावळ पुणे :-
लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू....
#लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या
#Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    58 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • वीडियो जास्तीत जास्त वाईरल करा 🙏
    1
    वीडियो जास्तीत जास्त वाईरल करा 🙏
    user_वरद बेडगे
    वरद बेडगे
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • टाकळीभान मध्ये पल्सर गाडी पेटवली आरोपी फरार = कारण अजून गुलदस्त्यात
    1
    टाकळीभान मध्ये पल्सर गाडी पेटवली आरोपी फरार = कारण अजून गुलदस्त्यात
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • इंद्रप्रस्थ फायर स्टेशन परिसर भामाशाह मंडी मे वैष्णव नवयुग निर्माण सेवा संस्था की तरफ से पक्षियों के लिए 21 पानी के परिंदे बांधे गए वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव ने कहा कि गर्मियों में सभी सरकारी ऑफिस डिपार्मेंटों में पक्षियों के लिए पानी के परिंडे बांधने अवश्य चाहिए ताकि पक्षियों को गर्मी में पानी के लिए परेशान ना होना पड़े युग निर्माण के जितेंद्र रामावत ने कहा कि सभी को अपने-अपने घरों में पक्षियों के लिए पानी के परिडे बांधने चाहिए इंद्रप्रस्थ फायर स्टेशन पर अक्षय के लिए पानी के परिंदे बांधने वाले पुनीत कार्य में वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव जितेंद्र रामावत सुरेश वैष्णव हेमराज वैष्णव रानपुर श्रीकांत वैष्णव महावीर वैष्णव प्रमोद वैष्णव और अन्य समाज बंधु और फायर स्टाफ से फायर स्टेशन प्रभारी प्रमोद शर्मा धीरेंद्र शर्मा हरिराम मीणा महावीर नाम मनोज निराला महावीर योगी उपस्थित रहे
    2
    इंद्रप्रस्थ फायर स्टेशन परिसर भामाशाह मंडी मे वैष्णव नवयुग निर्माण सेवा संस्था की तरफ से  पक्षियों के लिए 21 पानी के परिंदे बांधे गए वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव ने कहा कि गर्मियों में सभी सरकारी ऑफिस डिपार्मेंटों में पक्षियों के लिए पानी के परिंडे  बांधने अवश्य चाहिए  ताकि पक्षियों को गर्मी में पानी के लिए परेशान ना  होना पड़े युग निर्माण के जितेंद्र रामावत ने कहा कि सभी को अपने-अपने घरों में पक्षियों के लिए पानी के परिडे बांधने चाहिए इंद्रप्रस्थ फायर स्टेशन पर अक्षय के लिए पानी के परिंदे बांधने वाले पुनीत कार्य में वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव जितेंद्र रामावत सुरेश वैष्णव हेमराज वैष्णव रानपुर श्रीकांत वैष्णव महावीर वैष्णव प्रमोद वैष्णव और अन्य समाज बंधु और फायर  स्टाफ से फायर स्टेशन प्रभारी प्रमोद शर्मा धीरेंद्र शर्मा हरिराम मीणा महावीर नाम मनोज निराला महावीर योगी उपस्थित रहे
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Ambegaon, Pune•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.