सत्ताधाऱ्यांपुढे प्रशासन नतमस्तक? सोलापुरात विनापरवाना बॅनरचा सुळसुळाट सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सत्ताधाऱ्यांपुढे प्रशासन नतमस्तक? सोलापुरात विनापरवाना बॅनरचा सुळसुळाट सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
- सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.1
- Post by कृष्ण पोपट कांबळे1
- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या वाढदिवस श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या अतिथी कक्षात मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी अमोलराजे भोसले यांचा वाढदिवसानिमीत्त श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र पांघरून व स्वामींचे प्रसाद मिठाई भरवून यथोचित सन्मान करून अमोलराजे भोसले यांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अमोल राजे भोसले यांनी महेश मालक इंगळे व माझे पितामह तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय (महाराज) भोसले व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिवार हे सर्व आपण स्वामी सेवेत आहोत हे आपणासर्वांसाठी खुप अभिमानाची बाब आहे. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे स्वामी सेवेचे हे कार्य व सेवा करण्यास या पुढेही श्री स्वामी समर्थाचे आशिर्वाद नेहमीच आपणा सर्वांच्या पाठीशी असतील असे मनोगत व्यक्त करुन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश मालक इंगळे यांचे स्नेह पुर्वक ऋणानुबंध व आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला व आज येथे झालेल्या सन्माना प्रित्यर्थ सर्वांचे मन पुर्वक आभार मानले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव यांनी ही अमोलराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.1
- 💥*बड़ी खबर* 💥 *तारीख पर तारीख! सतना के खाम्हा में फिल्मी डायलॉग बना हकीकत, दबंग ने बंद किया रास्ता, प्रशासन से 6 महीने से सिर्फ आश्वासन की मिली 'तारीख'* "तारीख पर तारीख...तारीख पर तारीख... लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड!" सतना के रामपुर चौरासी स्थित खाम्हा वार्ड-19 में यह फिल्मी डायलॉग हकीकत बन गया है। गांव के दबंग ने CC रोड पर बैरिकेटिंग कर आम रास्ता बंद कर दिया। पिछले 6 महीने से ग्रामीण रास्ता खुलवाने के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं, पर हर बार मिल रही है सिर्फ अगली तारीख। लगातार निवेदन के बावजूद अब तक कोई राहत नहीं मिली, जिससे लोगों में आक्रोश है।1
- Post by मन्सूर शेख1
- ले भाई मै सबूत लेके आया1
- आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.1
- Post by मन्सूर शेख1