logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

₹19,000 के लिए बैंक ने मांगा मौत का सबूत..कब्र से बहन का कंकाल निकालकर बैंक पहुंचा भाई! ₹19,300 के लिए मौत का सबूत मांग रहे थे अधिकारी ले भाई मै सबूत लेके आया

16 hrs ago
user_Akash mane
Akash mane
Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
16 hrs ago

₹19,000 के लिए बैंक ने मांगा मौत का सबूत..कब्र से बहन का कंकाल निकालकर बैंक पहुंचा भाई! ₹19,300 के लिए मौत का सबूत मांग रहे थे अधिकारी ले भाई मै सबूत लेके आया

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ले भाई मै सबूत लेके आया
    1
    ले भाई मै सबूत लेके आया
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील गाजत असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सर्वांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत, समाजाची आणि संबंधित युवतींची माफी मागितल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात माफी मागणे पुरेसे नसून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील गाजत असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सर्वांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत, समाजाची आणि संबंधित युवतींची माफी मागितल्याचे दिसून येते.
दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात माफी मागणे पुरेसे नसून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • रायबरेली के नसीराबाद क्षेत्र में खेरवा गांव में 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा आज से भव्य कलश यात्रा के साथ शुरू हुई, श्रद्धालु भक्तिमय धुन पर नचाते गाते नारे लगाते नजर आए,जगह जगह श्रद्धालुओं का फूलों से स्वागत किया जा रहा था, गौमाता राष्ट्रमाता के संकल्प के साथ गौरक्षा समिति खेरवा के द्वारा इस कथा का आयोजन कराया जा रहा है।
    1
    रायबरेली के नसीराबाद क्षेत्र में खेरवा गांव में 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा आज से भव्य कलश यात्रा के साथ शुरू हुई, 
श्रद्धालु भक्तिमय धुन पर नचाते गाते नारे लगाते नजर आए,जगह जगह श्रद्धालुओं का फूलों से स्वागत किया जा रहा था,
गौमाता राष्ट्रमाता के संकल्प के साथ गौरक्षा समिति खेरवा के द्वारा इस कथा का आयोजन कराया जा रहा है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Baramati, Pune•
    19 hrs ago
  • ​सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. ​ ​सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
    1
    ​सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे.
महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत.
​
​सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by कृष्ण पोपट कांबळे
    1
    Post by कृष्ण पोपट कांबळे
    user_कृष्ण पोपट कांबळे
    कृष्ण पोपट कांबळे
    माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भारतामध्ये तापमानवढ मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचा कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली जंगलतोड, पर्वत नष्ट, मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण . हे तापमान कंट्रोल करण्यासाठी निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास थांबवायला हवा. वृक्ष लागवड करावी. अन्यथा भविष्य होरपळणार आहे 🙏
    1
    भारतामध्ये तापमानवढ मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचा कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली जंगलतोड, पर्वत नष्ट, मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण . हे तापमान कंट्रोल करण्यासाठी निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास थांबवायला हवा. वृक्ष लागवड करावी. अन्यथा भविष्य होरपळणार आहे 🙏
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.