Shuru
Apke Nagar Ki App…
E city news network
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by E city news network1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील गाजत असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सर्वांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत, समाजाची आणि संबंधित युवतींची माफी मागितल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात माफी मागणे पुरेसे नसून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.1
- ले भाई मै सबूत लेके आया1
- Post by मन्सूर शेख1
- रायबरेली के नसीराबाद क्षेत्र में खेरवा गांव में 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा आज से भव्य कलश यात्रा के साथ शुरू हुई, श्रद्धालु भक्तिमय धुन पर नचाते गाते नारे लगाते नजर आए,जगह जगह श्रद्धालुओं का फूलों से स्वागत किया जा रहा था, गौमाता राष्ट्रमाता के संकल्प के साथ गौरक्षा समिति खेरवा के द्वारा इस कथा का आयोजन कराया जा रहा है।1
- भोरसाठी चार पटीने निधी आणण्याचे शिवतरेंचे थोपटेंना आव्हान विक्रम शिंदे /भोर दि.28 भोर तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि भोरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर सातत्याने संघर्ष पहावयास मिळत आहे.नुकतेच भोर नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.मात्र एका कामाचा उद्घाटन थोपटे आणि मांडेकर यांनी केल्याने भोर राजकारण चांगलेच तापले आहे.श्रेयवादाच्या लढाईत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी विकास कामाच्या निधीवरून थोपटे यांना खुले आव्हान दिले असून राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत भोरसाठी आमच्या पेक्षा चारपट निधी आणावा असे खुले आव्हान दिले आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपा जि.प.सदस्य पोपट सुके महेश टापरे यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. याचा समाचार घेत शिवतरे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती दिवस लढणार आहात असा सवाल माजी आमदार संग्राम थोपटेंना केला आहे.1
- सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहरात 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महापौर यांचे मोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, हे बॅनर लावताना महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, 'नो डिजिटल' परिसरातही अनधिकृत बॅनरची रांग लागली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, शहरात कुठेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्रत्येक बॅनरवर परवाना लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या या राजकीय बॅनरवर कुठेही परवाना क्रमांक दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने जाहीर केलेल्या 'नो डिजिटल झोन'मध्येही सर्रासपणे हे बॅनर लावण्यात आले आहेत. सामान्य नागरिकाने किंवा छोट्या व्यावसायिकाने विनापरवाना बॅनर लावल्यास महापालिका तातडीने दंड आकारते किंवा साहित्य जप्त करते. परंतु, येथे खुद्द मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि बॅनरवर जिल्ह्याचे वजनदार पालकमंत्री व महापौराचे फोटो असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.1
- भारतामध्ये तापमानवढ मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचा कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली जंगलतोड, पर्वत नष्ट, मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण . हे तापमान कंट्रोल करण्यासाठी निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास थांबवायला हवा. वृक्ष लागवड करावी. अन्यथा भविष्य होरपळणार आहे 🙏1