logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भिवंडी कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकासह ठेकेदाराविरोधात गुन्हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कोसळलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी इमारतीचा मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असतानाही आवश्यक सुरक्षेची उपाययोजना न करता दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांची चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोहिनूर इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. अशा परिस्थितीतही इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले. या निष्काळजीपणामुळेच इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार अशोक यालाही आरोपी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२५ (अ) (ब) तसेच एमआरटीपी कायद्याच्या कलम ५२ व ५३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त (अनधिकृत बांधकाम विभाग) फैजल तातली यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर पोलिसांनी विविध कागदपत्रे ताब्यात घेतली असून, दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिसरातील इतर धोकादायक इमारतींचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

6 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
29569632-4b6d-4f76-b65a-61d91ca25f0d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संजय सिंह को संसद में राष्ट्र गान के अपमान पर कियू नहीं बोलने दिया गया ? देखिए पूरा वीडियो।
    1
    संजय सिंह को संसद में राष्ट्र गान के अपमान पर कियू नहीं बोलने दिया गया ? देखिए पूरा वीडियो।
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!
    1
    राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी। 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
    1
    5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा।
मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।

    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    1
    पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है।
पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई।
इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam
    1
    Available for Sale
Locality : Mumbra
Area (dimensions) : 1035
Property Type : Flat / Apartment
Property Condition : New
Bedrooms (BHK) : 2 BHK
Furnishing : Fully Furnished
sanam
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद. मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले, सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .
    1
    मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद.     
मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले,  सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या  वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची  ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    1
    मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • chairman hi nikla mastermind 5 carore ke liye karwai firing
    1
    chairman hi nikla mastermind 5 carore ke liye karwai firing
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.