अनमोल नगरच्या शिवशक्ती ज्येष्ठ मडळांच्या नागरिकांनी अनाथालयाला केले धान्य वाटप अनमोल नगरच्या शिवशक्ती ज्येष्ठ मडळांच्या नागरिकांनी अनाथालयाला केले धान्य वाटप शिवशक्ती जेष्ठ नागरिक मंडळ अनमोल नगर, वाठोडा रिंग रोड, नागपूर च्यावतीने पूर्ण ब्रम्ह अभियान अंतर्गत श्रृंखला बहुउद्देशिय संस्था, माहुली नगर, नागपूर (नरसाळा) रोड येथे भोजन सामुग्री दिनांक 5 मार्च रोजी देण्यात आली. या ठिकाणी आजारी रोग्यांची सेवा केली जाते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजस नागले आहे. यांचे सोबतीला 1 मुलगी आहे. या ठिकाणी 12 आजारी रोगी आहेत. हे दोन्ही मुले त्यांची सेवा करीत आहे. करिता या रुग्णांकरिता आमच्या शिवशक्ती जेष्ठ नागरिक मंडळ, अनमोल नगर, वाठोडा रिंग रोड, नागपूर कडून खालील सामुग्री देत आहे. 90 किलो गहू, 90 किलो तांदूळ, 22 किलो साखर, 12 किलो चणा दाळ, 1 किलो चहापत्ती या अनाथालयात फक्त आजारी रोग्यांची सेवा व त्यांचा जेवण्याची व राहण्याची सोय केली आहे. या ठिकाणी 'देवाशय' मध्ये डिमेंशिया, अल्झायमर, असिस्टेड लिविंग एल्डर केअर होम अँन्ड वृद्धाश्रम या रोगावर उपाय करित आहेत. या प्रसंगी 'पूर्ण ब्रम्ह अभियानचे प्रचार प्रमुख सुरेशजी उरकुडे, शिवशक्ती नागरिक मंडळाचे कोषाध्यक्ष संतोष तलमले, सहसचिव काळबांडे, बुरडकर, लूहारिया, उराडे, शेंडे, रेवतकर, डॉ. वासनेकर, विठ्ठलजी घोडे उपस्थित होते.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1