युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा चंद्रपूर : युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेशभाऊ केळझरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात पूजा-अर्चना करून शैलेशभाऊ यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी एका गरजू कुटुंबातील विद्यार्थिनीला शैलेशभाऊ केळझरकर यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी मोठी मदत झाली असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शैलेशभाऊ केळझरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करणारे उपजिल्हाप्रमुख शिवसेना विजुभाऊ मराठे कैलास भाऊ तेलतुंबड युवा सेना उप जिल्हाप्रमुख चेतन उजवणे अंकुश कोठारी विशाल कावणे लखन रंधवे स्वप्नील आस्कर ललित लोहिया सतीश वाढते स्वप्निल गावडे ओमकार वज मिलिंद लोणारवार सतीश लोणारे चेतन बरर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा चंद्रपूर : युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेशभाऊ केळझरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात पूजा-अर्चना करून शैलेशभाऊ यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी एका गरजू कुटुंबातील विद्यार्थिनीला शैलेशभाऊ केळझरकर यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी मोठी मदत झाली असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शैलेशभाऊ केळझरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करणारे उपजिल्हाप्रमुख शिवसेना विजुभाऊ मराठे कैलास भाऊ तेलतुंबड युवा सेना उप जिल्हाप्रमुख चेतन उजवणे अंकुश कोठारी विशाल कावणे लखन रंधवे स्वप्नील आस्कर ललित लोहिया सतीश वाढते स्वप्निल गावडे ओमकार वज मिलिंद लोणारवार सतीश लोणारे चेतन बरर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त; राष्ट्रमाता विद्यालय में भावुक विदाई एवं सत्कार समारोह.. देवाडाखुर्द प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त; राष्ट्रमाता विद्यालय में भावुक विदाई एवं सत्कार समारोह.. देवाडाखुर्द स्थित राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय के कर्तव्यनिष्ठ और आदर्शवादी प्राचार्य दिलीप मॅकलवार आज, 31 जुलाई 2026 को नियत आयु सीमा पूर्ण होने पर अपने पद से सेवानिवृत्त हो गए। उनकी दीर्घकालीन शैक्षणिक सेवा के उपलक्ष्य में विद्यालय परिसर में भावुक एवं गरिमामय विदाई तथा सत्कार समारोह का आयोजन किया गया। दीप प्रज्ज्वलित करके की गई। इस अवसर पर विद्यालय के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा परिसर के ग्रामीण बड़ी संख्या में उपस्थित रहे। प्राचार्य दिलीप मॅकलवार ने अपने सेवाकाल के दौरान विद्यार्थियों के शैक्षणिक एवं सर्वांगीण विकास के साथ-साथ विद्यालय की प्रगति में महत्वपूर्ण योगदान दिया। उनकी सेवा और योगदान का गौरव करते हुए विद्यालय परिवार, विभिन्न संस्थाओं, सहकर्मियों और ग्रामीणों की ओर से उन्हें शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ एवं स्मृति चिन्ह भेंट कर सम्मानित किया गया। इस अवसर पर शिक्षक, विद्यार्थी और सहकर्मियों ने प्राचार्य मॅकलवार के साथ बिताए गए अपने अनुभवों और यादों को साझा किया। उनके अनुशासनप्रिय नेतृत्व, प्रशासनिक कार्यकुशलता, विद्यार्थियों के प्रति आत्मीयता और शिक्षा के प्रति समर्पण की सभी ने सराहना की। कई लोगों ने अपने मनोगत में कहा कि प्राचार्य मॅकलवार केवल एक प्रशासक ही नहीं, बल्कि विद्यार्थियों और सहकर्मियों के लिए एक मार्गदर्शक और प्रेरणास्रोत रहे है. सत्कार का उत्तर देते हुए प्राचार्य दिलीप मॅकलवार भावुक हो गए। उन्होंने अपने लंबे सेवाकाल की विभिन्न यादों को साझा करते हुए विद्यालय के विकास में सहयोग देने वाले सभी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, अभिभावक और ग्रामीणों के प्रति आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि विद्यार्थियों की प्रगति और उनका उज्ज्वल भविष्य ही उनके जीवन की वास्तविक सार्थकता है। साथ ही उन्होंने सेवानिवृत्ति के बाद भी शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र में अपनी क्षमता के अनुसार योगदान देने की भावना व्यक्त की.. 🙏 भावुक माहौल में दी गई विदाई दीर्घकालीन सेवाकाल के बाद प्राचार्य दिलीप मॅकलवार को विद्यालय परिवार और ग्रामीणों की ओर से भावपूर्ण विदाई दी गई। इस अवसर पर उपस्थित सभी ने उनके स्वस्थ, सुखी और सफल सेवानिवृत्त जीवन के लिए शुभकामनाएं दीं। साथ ही भविष्य में भी उनका मार्गदर्शन विद्यालय और समाज को मिलता रहे, ऐसी भावना उपस्थितों ने व्यक्त की। एक शिक्षक के रूप में शुरू हुआ सफर और प्राचार्य के रूप में निभाई गई जिम्मेदारी आज एक नए पड़ाव पर पहुंची। शासकीय सेवा से भले ही प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त हो गए हों, लेकिन विद्यार्थियों के मन में एक शिक्षक, मार्गदर्शक और प्रेरणास्रोत के रूप में उनकी पहचान हमेशा कायम रहेगी। राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडाखुर्द में संपन्न हुआ यह विदाई समारोह भावनाओं, सम्मान और यादों से भरा रहा। चंद्रपूर नगरी के लिए — जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधि। #चंद्रपूरनगरी #ChandrapurNagari #DilipMakelwar #प्राचार्यदिलीपमॅकलवार #DilipMakelwarSir #सेवानिवृत्ती #सेवानिवृत्तीसमारंभ #विदाईसमारोह #सत्कारसमारोह #राष्ट्रमाताविद्यालय #राष्ट्रमाताविद्यालयदेवाडाखुर्द #Devadakhurd #Chandrapur #चंद्रपूर #शिक्षक #शिक्षणक्षेत्र #शिक्षकसत्कार #शैक्षणिकसेवा #विद्यार्थी #शिक्षकदिनचर्या #भावुकविदाई #महाराष्ट्रन्यूज #चंद्रपूरन्यूज #LocalNews #BreakingNews #EducationNews #MaharashtraNews #ChandrapurNews #NewsUpdate #ViralNews1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"1
- विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.1