logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुरामुळे बारा कोटीचा सोनं वाहून गेलं नागरिकांची रस्त्यावर शोध मोहीम

on 31 July
user_चंद्रकला हेमंत वळवी
चंद्रकला हेमंत वळवी
Nurse Nandurbar, Maharashtra•
on 31 July
53ee98f3-816b-4b3c-8864-b31c373e92d7

पुरामुळे बारा कोटीचा सोनं वाहून गेलं नागरिकांची रस्त्यावर शोध मोहीम

More news from Maharashtra and nearby areas
  • लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री
    1
    लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    6 hrs ago
  • तीर्थस्थळांना शिवप्रतिमा भेट मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक तीर्थस्थळे येथे शिवप्रतिमा स्थापना कार्यक्रम राबवला जात आहे.मुरबाड तालुक्यातील ठूणे गावचे शिवप्रेमी व्यक्तिमत्व श्री ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा स्थापना कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे उपस्थित राहून भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी ह. भ. प.मधुकर महाराज मलिक गुरुजी, सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष मुरबाडे उपस्थित होते.
    1
    तीर्थस्थळांना शिवप्रतिमा भेट 
मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक तीर्थस्थळे येथे शिवप्रतिमा स्थापना कार्यक्रम राबवला जात आहे.मुरबाड तालुक्यातील ठूणे गावचे शिवप्रेमी व्यक्तिमत्व श्री ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा स्थापना कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे उपस्थित राहून भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी ह. भ. प.मधुकर महाराज मलिक गुरुजी, सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष मुरबाडे उपस्थित होते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist Shahapur, Thane•
    19 hrs ago
  • जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार
    1
    जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    19 hrs ago
  • शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न किन्हवली- पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले. या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली . दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. .मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले. या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
    1
    शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन  दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न
किन्हवली-
पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन  भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले.
या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली .
दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस  वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे  मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर  डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव  यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली.
.मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व  शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले.
या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    Journalist मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    2
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं
    1
    आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist Ulhasnagar, Thane•
    1 hr ago
  • वडिलांच्या स्मृती पदार्थ हेमंत शिंगाडे यांनी बांधली पाणपोई पोशेरा - वडीलांच्या स्मृती प्रितर्थ, सामाजिक कार्यकते हेंमत शिंगाडे यांनी केला अनोखा उपक्रम. पाणपोईच्या माध्यमातुन वाटसरूना दिला थंड पाण्याच्या आधार.आज कालची तरुण पिडी मोबाईल च्या गर्तेत अडकली असताना वडीलांच्या वारकरी सेवेचा वसा, मुलाने पाणपोई उभारून आदरांजली वहान्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील सामाजिक युवा कार्यकते, हेंमत शिंगाडे यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ पोशेरा येथे, बसस्थानकावर वाटसरू साठी पाणपोई उभारून समाजासमोर, एक वेगळा आदर्श मांडला असून, या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र हेंमत शिंगाडे यांचे कौतुक केले जात आहे. या पाणपोई उदघटना प्रसंगी विदर्भातील प्रसिद्ध विद्रोही कवी व वक्ता कॉम्रेट गोविंद पोलाड. माजी सभापती प्रदीप वाघ, पोशेरा ग्रामपंचायत सरपंच मनोहर नवले,पत्रकार हानिफ शेख, ज्ञानेश्वर पालवे,भाऊ वैजल, माजी सभापती जयराम निसाळ, लक्ष्मण शिंगाडे, जयराम वाघ आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.. या निम्मित्ताने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटून,कार्यक्रमात अनोखी भर पाडली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. भालचंद्र धनगरे यांनी केले तर समाज परिवर्तनाची नांदी इतराकडून होईल हि अपेक्षा न ठेवता हेंमत शिंगाडे या युवाकाने, स्वतापासून बदल घडविण्याचे काम करत असल्याची भावना, माजी सभापती, प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.
    2
    वडिलांच्या स्मृती पदार्थ हेमंत शिंगाडे यांनी बांधली पाणपोई
पोशेरा - 
वडीलांच्या स्मृती प्रितर्थ, सामाजिक कार्यकते हेंमत शिंगाडे यांनी केला अनोखा उपक्रम. 
पाणपोईच्या माध्यमातुन वाटसरूना दिला थंड पाण्याच्या आधार.आज कालची तरुण पिडी मोबाईल च्या गर्तेत अडकली असताना वडीलांच्या वारकरी सेवेचा वसा, मुलाने पाणपोई उभारून   आदरांजली वहान्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.
मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील सामाजिक युवा कार्यकते, हेंमत शिंगाडे यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ पोशेरा येथे, बसस्थानकावर वाटसरू साठी पाणपोई उभारून समाजासमोर, एक वेगळा आदर्श मांडला असून, या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र हेंमत शिंगाडे यांचे कौतुक केले जात आहे. या पाणपोई उदघटना प्रसंगी विदर्भातील प्रसिद्ध विद्रोही कवी व वक्ता कॉम्रेट गोविंद पोलाड. माजी सभापती प्रदीप वाघ, पोशेरा ग्रामपंचायत सरपंच मनोहर नवले,पत्रकार हानिफ शेख, ज्ञानेश्वर पालवे,भाऊ वैजल, माजी सभापती जयराम निसाळ, लक्ष्मण शिंगाडे, जयराम वाघ आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.. या निम्मित्ताने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटून,कार्यक्रमात अनोखी भर पाडली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. भालचंद्र धनगरे यांनी केले तर समाज परिवर्तनाची नांदी इतराकडून होईल हि अपेक्षा न ठेवता हेंमत शिंगाडे या युवाकाने, स्वतापासून बदल घडविण्याचे काम करत असल्याची भावना, माजी सभापती, प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist Shahapur, Thane•
    21 hrs ago
  • चेतन सिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड मध्ये झाला काँग्रेस स्थापना दिवस कार्यक्रम
    1
    चेतन सिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड मध्ये  झाला काँग्रेस स्थापना दिवस कार्यक्रम
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    Journalist Murbad, Thane•
    20 hrs ago
  • जर्मन इंजीनियरों ने एक अनोखी बस विकसित की है जो कुछ ही सेकंड में सड़क से पानी में चलने लगती है। यह उभयचर बस बिना रुके नदी में उतर सकती है और यात्रियों को उतारने की जरूरत नहीं होती। खास सील्ड ढांचा और जल-प्रोपल्शन प्रणाली इसे नाव की तरह संचालित करती है। बाढ़ प्रभावित शहरों और आपातकालीन हालात में यह तकनीक बेहद उपयोगी साबित हो सकती है।#technology #innovation #engineering #futuretech #transportation #smartmobility #amphibious #viralnews #trending
    1
    जर्मन इंजीनियरों ने एक अनोखी बस विकसित की है जो कुछ ही सेकंड में सड़क से पानी में चलने लगती है। यह उभयचर बस बिना रुके नदी में उतर सकती है और यात्रियों को उतारने की जरूरत नहीं होती। खास सील्ड ढांचा और जल-प्रोपल्शन प्रणाली इसे नाव की तरह संचालित करती है। बाढ़ प्रभावित शहरों और आपातकालीन हालात में यह तकनीक बेहद उपयोगी साबित हो सकती है।#technology #innovation #engineering #futuretech #transportation #smartmobility #amphibious #viralnews #trending
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Balapur, Akola•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.