२०४७ च्या विकसित भारतासाठी सुसंस्कारित समाज घडवणे काळाची गरज : जांभोरकर हिंदू संमेलनात शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही. त्यासाठी सुसंस्कारित समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रांत महाविद्यालयीन प्रमुख व मुख्य वक्ते नितीन जांभोरकर यांनी केले. अहेरी येथील गंगा माता वस्तीच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या ऐतिहासिक सोहळ्याला अहेरी नगरातील विविध वॉर्डामधून शेकडो महिला आणि पुरुषांनी उपस्थिती लावून भक्तिमय वातावरणात राष्ट्रप्रेमाचा जागर केला. नितीन जांभोरकर यांनी 'पंचपरिवर्तन' विगढ़ हिंदू ही संकल्पना मांडली. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात सामाजिक समरसता समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण करणे, कुटुंबात उत्तम संस्कारांची जोपासना करणे, निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे, परावलंबित्व सोडून स्वावलंबी बनणे, देशाप्रती असलेल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे. या पाच तत्त्वांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. संतांचे आशिर्वचनयाप्रसंगी चंद्रपूरचे संत मनीषजी महाराज उपस्थित होते. त्यांनी आशिर्वचनात म्हटले की, आधुनिक काळात समाजाने पंचपरिवर्तनाचे पाच बिंदू आत्मसात केल्यास मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होईल.

- திண்டுக்கல் மாவட்டம் வேடசந்தூர் சட்டமன்றத் தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் பரமசிவம் அவருக்கு ஆதரவாக முன்னாள் பாரதிய ஜனதா கட்சியின் தலைவர் அண்ணாமலை அவர்கள் தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அவருக்கு வழி எங்கிலும் கட்சியினர் உற்சாக வரவேற்பு அளித்தனர்.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1
- नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।1