धरणगाव येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता. धरणगाव अनेक वर्षापासून तालुक्यातील साकरे येथील श्रीराम मंदिरात भगवान श्री राम नवमी निमित्त अंखड किर्तन सप्ताह आयोजित करण्यात येतो यावर्षी दिं. 23 मार्च सोमवार ते 30 मार्च सोमवार पर्यंत झालेल्या या किर्तन महोत्सवात जिल्ह्यातील नामांकीत किर्तनकार सहभागी झाले त्यात दि 23 सोमवार रोजी सचिन महाराज वरखेडीकर,दि 24 मंगळवार रोजी ह.भ.प.रेखाताई महाराज वारुळकर,दि 25 बुधवार रोजी ह.भ.प.विकास महाराज खर्देकर दि26 गुरुवार रोजी ह.भ.प.चंद्रकांत महाराज मोरे म्हसावद कर दि 27 शुक्रवार रोजी ह.भ.प.सुशिल महाराज विटनेर कर दि,28 शनिवार रोजी ह.भ.प.लताताई महाराज लोहगांकर दि 29 रविवार रोजी ह.भ.प.राज महाराज पढावदकर दि 30 सोमवार रोजी ह.भ.प. दिनेश महाराज यांचा काल्याचा किर्तनाने समारोप करण्यात आला त्या प्रसंगी ज्ञान वैराग्य भक्ती व सेवाभावनेतुन समाजातील गरीब दिनदुबलळ्याची सेवा करा हिच इश्वर भक्ती असल्याचे दिनेश महाराज यांनी आपल्या काल्याच्या किर्तनाच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला अंखड किर्तन सप्ताह समारोपा प्रसंगी जिल्ह्याचे पालक मंत्री स्वाता:बसून किर्तनात सहभागी झाले त्यांचा साकरे गावाच्या वतीने माध्यमिक विद्यालया चे अध्यक्ष व सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीदिलीप पाटील यांनी त्यांचा गौरव केला ह्या वर्षी दिलीप पाटील व शेखर पाटील यांनी त्यांचे आई व वडील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपुर्ण साकरे गांवासाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मनोज पाटील यांनी सर्व प्रमुख अतिथींचा परीचय करून दिला ह.भ.प.प्रा.सि.एस.पाटील यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी तत्वज्ञान विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्रीराम मंदिराच्या घुमट बांधकामा साठी ना.श्री गुलाबराव पाटील यांनी एक लाख एक्कावन हजाराची देणगी जाहीर केली व गावातील विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे काम पुढील महिन्यात सुरू केले जाईल असे घोषित केले ..कार्यक्रमा प्रसंगी रा.स्व.संघाचे जेष्ठ स्वंयसेवक प्रा आर एन महाजन,भाजपाचे नेते डि.जी.पाटील,जिवन बयस , सुरेश चौधरी, गुलाबराव वाघ, विलास येवले,पि.आय.सुनिल पवार,कैलास माळीसर, सोमनाथ महाजन ह.भ.प.प्रा.सि.एस.पाटील, डॉ हेडगेवार ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच शाम पाटील, सदस्या सौ.चारूशीला पाटील, जेष्ठ पत्रकार कडु महाजन इ.सह असंख्य राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते साकरे परीसरातील भजनी मंडळे सहभागी होते कार्यक्रमा नंतरमहाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला ,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम भजनी मंडळाचे घनश्याम पाटील, सुधाकर पाटील, पंढरीनाथ पाटील,संजय पाटील,शेखर भिला पाटील, विवेक पाटील, मनोहर गुजर,एस.टी.पाटीलसर, दिलीप गुजर ,घनश्याम रामराव पाटील,माजी सरपंच शरद पाटील, गोकुळ गुजर व शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली
धरणगाव येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता. धरणगाव अनेक वर्षापासून तालुक्यातील साकरे येथील श्रीराम मंदिरात भगवान श्री राम नवमी निमित्त अंखड किर्तन सप्ताह आयोजित करण्यात येतो यावर्षी दिं. 23 मार्च सोमवार ते 30 मार्च सोमवार पर्यंत झालेल्या या किर्तन महोत्सवात जिल्ह्यातील नामांकीत किर्तनकार सहभागी झाले त्यात दि 23 सोमवार रोजी सचिन महाराज वरखेडीकर,दि 24 मंगळवार रोजी ह.भ.प.रेखाताई महाराज वारुळकर,दि 25 बुधवार रोजी ह.भ.प.विकास महाराज खर्देकर दि26 गुरुवार रोजी ह.भ.प.चंद्रकांत महाराज मोरे म्हसावद कर दि 27 शुक्रवार रोजी ह.भ.प.सुशिल महाराज विटनेर कर दि,28 शनिवार रोजी ह.भ.प.लताताई महाराज लोहगांकर दि 29 रविवार रोजी ह.भ.प.राज महाराज पढावदकर दि 30 सोमवार रोजी ह.भ.प. दिनेश महाराज यांचा काल्याचा किर्तनाने समारोप करण्यात आला त्या प्रसंगी ज्ञान वैराग्य भक्ती व सेवाभावनेतुन समाजातील गरीब दिनदुबलळ्याची सेवा करा हिच इश्वर भक्ती असल्याचे दिनेश महाराज यांनी आपल्या काल्याच्या किर्तनाच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला अंखड किर्तन सप्ताह समारोपा प्रसंगी जिल्ह्याचे पालक मंत्री स्वाता:बसून किर्तनात सहभागी झाले त्यांचा साकरे गावाच्या वतीने माध्यमिक विद्यालया चे अध्यक्ष व सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीदिलीप पाटील यांनी त्यांचा गौरव केला ह्या वर्षी दिलीप पाटील व शेखर पाटील यांनी
त्यांचे आई व वडील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपुर्ण साकरे गांवासाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मनोज पाटील यांनी सर्व प्रमुख अतिथींचा परीचय करून दिला ह.भ.प.प्रा.सि.एस.पाटील यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी तत्वज्ञान विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्रीराम मंदिराच्या घुमट बांधकामा साठी ना.श्री गुलाबराव पाटील यांनी एक लाख एक्कावन हजाराची देणगी जाहीर केली व गावातील विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे काम पुढील महिन्यात सुरू केले जाईल असे घोषित केले ..कार्यक्रमा प्रसंगी रा.स्व.संघाचे जेष्ठ स्वंयसेवक प्रा आर एन महाजन,भाजपाचे नेते डि.जी.पाटील,जिवन बयस , सुरेश चौधरी, गुलाबराव वाघ, विलास येवले,पि.आय.सुनिल पवार,कैलास माळीसर, सोमनाथ महाजन ह.भ.प.प्रा.सि.एस.पाटील, डॉ हेडगेवार ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच शाम पाटील, सदस्या सौ.चारूशीला पाटील, जेष्ठ पत्रकार कडु महाजन इ.सह असंख्य राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते साकरे परीसरातील भजनी मंडळे सहभागी होते कार्यक्रमा नंतरमहाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला ,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम भजनी मंडळाचे घनश्याम पाटील, सुधाकर पाटील, पंढरीनाथ पाटील,संजय पाटील,शेखर भिला पाटील, विवेक पाटील, मनोहर गुजर,एस.टी.पाटीलसर, दिलीप गुजर ,घनश्याम रामराव पाटील,माजी सरपंच शरद पाटील, गोकुळ गुजर व शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली
- धुळे शहरातील चाकण रोड परिसरातील ओम (HP) गॅस एजन्सी बाहेर आज नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांच्या मते, 25 दिवसांनंतर बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र मोबाईलवर दोन वेळा OTP येऊनही गॅस दिला जात नाही. 👉 याच OTP चा वापर करून सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.1