logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विनायक कॉलनी परिसरात सांडपाण्याची गळती; उग्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनीदरम्यान CETP पाईपलाईनला गळती लागल्याने गरम आणि दूषित सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

9 hrs ago
user_News reporter मुबारक शेख
News reporter मुबारक शेख
हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
9 hrs ago

विनायक कॉलनी परिसरात सांडपाण्याची गळती; उग्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनीदरम्यान CETP पाईपलाईनला गळती लागल्याने गरम आणि दूषित सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे
    1
    सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे 
सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे
    user_SUBHAN5151 FAKIR
    SUBHAN5151 FAKIR
    Association or organisation हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit firnyashathi nivdun dilele nahi
    1
    kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit  firnyashathi nivdun dilele nahi
    user_Vikram pujari
    Vikram pujari
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
    1
    अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का?
कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    1
    वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    1
    "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली जाहीर आवाहन भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली पुढे खडसे म्हणाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी. आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.
    1
    भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी  रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली
जाहीर आवाहन
भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी  रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली
पुढे खडसे म्हणाल्या
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी.
आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विनायक कॉलनी परिसरात सांडपाण्याची गळती; उग्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनीदरम्यान CETP पाईपलाईनला गळती लागल्याने गरम आणि दूषित सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    विनायक कॉलनी परिसरात सांडपाण्याची गळती; उग्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त
शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनीदरम्यान CETP पाईपलाईनला गळती लागल्याने गरम आणि दूषित सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.