logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ज्ञानदानाचा पवित्र वारसा जपणाऱ्या स्वर्गीय कै. अनीता अरविंद भानुशाली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिष्यवृत्ती वाटप व महाविद्यालयाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात विद्या प्रसारक मंडळ, किन्हवली संचलित अरविंद (आप्पासाहेब) भानुशाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा २२ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कै. सौ. अनिता अरविंद भानुशाली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या विधी महाविद्यालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक, किन्हवली, सोगांव, ठुणे व मुगांव विभागातील विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शिष्यवृत्ती वाटप, पालकांचा सन्मान तसेच माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली होते. यावेळी उपाध्यक्ष खंडू विशे, सचिव दत्तात्रेय करण, खजिनदार डॉ. सुनील भानुशाली, अंतर्गत हिशोब तपासणीस रवींद्र वेखंडे, भालचंद्र दिनकर, विट्टल गगे गुरुजी, संतोष भानुशाली सौ. वैशालीताई भानुशाली, संतोष निमसे, विकास गगे अनिल गगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ आवटे, प्रशांत बारसिंग, गणेश जगताप, प्रेम आनंद आणि दीपक केतके यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. महिला विकास मंच समिती प्रमुख प्रा. डॉ. निरंजरा चहांदे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी प्रतिनिधी दिव्या पडवळ हिने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गौरवचिन्ह प्रदान करून त्यांच्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. राजाभाऊ आवटे व अरविंद भानुशाली यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रणजीत त्रिभुवणे व सहकाऱ्यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक विभागातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    1
    पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है।
पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई।
इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    42 min ago
  • मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    1
    मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam
    1
    Available for Sale
Locality : Mumbra
Area (dimensions) : 1035
Property Type : Flat / Apartment
Property Condition : New
Bedrooms (BHK) : 2 BHK
Furnishing : Fully Furnished
sanam
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
    1
    आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!
    1
    फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    1
    श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन 
जिल्हा परिषद शाळे मध्ये
 मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही  

जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर  शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले.
संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.