logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून लातूर येथे गोरक्षण येथे चारा वाटप करण्यात आला.

11 hrs ago
user_विश्वगुरू वार्ता
विश्वगुरू वार्ता
Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
11 hrs ago

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून लातूर येथे गोरक्षण येथे चारा वाटप करण्यात आला.

More news from Maharashtra and nearby areas
  • पत्रकारांना धमकी दिल्यामुळे शिंदे गट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांशी आक्रमक भाषेत बोलून त्यांना धमकावल्याचा आरोप होत आहे. एका प्रश्नावरून खासदार भडकल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या जोरावर आवाज वाढवण्याची आणि टीका करणाऱ्यांना धाक दाखवण्याची संस्कृती वाढत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि त्यावरील चर्चा सोशल मीडियावर मोठ्या वेगाने पसरत आहे.
    1
    पत्रकारांना धमकी दिल्यामुळे शिंदे गट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांशी आक्रमक भाषेत बोलून त्यांना धमकावल्याचा आरोप होत आहे. एका प्रश्नावरून खासदार भडकल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या जोरावर आवाज वाढवण्याची आणि टीका करणाऱ्यांना धाक दाखवण्याची संस्कृती वाढत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि त्यावरील चर्चा सोशल मीडियावर मोठ्या वेगाने पसरत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    10 hrs ago
  • आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून लातूर येथे गोरक्षण येथे चारा वाटप करण्यात आला.
    1
    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून लातूर येथे गोरक्षण येथे चारा वाटप करण्यात आला.
    user_विश्वगुरू वार्ता
    विश्वगुरू वार्ता
    Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • व्हेनेझुएलामध्ये शतकातील सर्वात भीषण भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के जाणवले असून, राजधानी कराकस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १० हजार लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    व्हेनेझुएलामध्ये शतकातील सर्वात भीषण भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के जाणवले असून, राजधानी कराकस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १० हजार लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
    1
    महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
    user_अरुण उजेडकर
    अरुण उजेडकर
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या अवलकोंडा येथील तळे यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहे. तळ्यात केवळ गाळ शिल्लक राहिल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या गंभीर स्थितीमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच चिघळला असून, पशुपालकांना दूरवरून पाणी आणण्याचा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तळ्यातील पाणी आटल्याने मासेमारी व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. माशांचे उत्पादन घटले असून अनेक मासे मृत झाल्याचे मासेमारी व्यावसायिकांनी सांगितले. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी आणि देखभालीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याची खंत मत्स्यव्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे तळ्यात पुरेसा पाणीसाठा होत नाही, ज्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तळ्याचे खोलीकरण, गाळ काढणे आणि प्रभावी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवलकोंडा तळ्याची ही दयनीय अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, तसेच प्रभावित मासेमारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अवलकोंडा परिसरातील नागरिकांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या अवलकोंडा येथील तळे यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहे. तळ्यात केवळ गाळ शिल्लक राहिल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या गंभीर स्थितीमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच चिघळला असून, पशुपालकांना दूरवरून पाणी आणण्याचा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

तळ्यातील पाणी आटल्याने मासेमारी व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. माशांचे उत्पादन घटले असून अनेक मासे मृत झाल्याचे मासेमारी व्यावसायिकांनी सांगितले. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी आणि देखभालीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याची खंत मत्स्यव्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे तळ्यात पुरेसा पाणीसाठा होत नाही, ज्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तळ्याचे खोलीकरण, गाळ काढणे आणि प्रभावी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अवलकोंडा तळ्याची ही दयनीय अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, तसेच प्रभावित मासेमारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अवलकोंडा परिसरातील नागरिकांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अंबाजोगाई-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील धायगुडा पिंपळा येथील पुलावर पावसाचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे ट्रक आणि एसटी बसेसना पुलावरून मार्ग काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    1
    अंबाजोगाई-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील धायगुडा पिंपळा येथील पुलावर पावसाचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे ट्रक आणि एसटी बसेसना पुलावरून मार्ग काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    user_सालेम पठाण
    सालेम पठाण
    Counsellor अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.