Shuru
Apke Nagar Ki App…
विषय : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी! वक्ता : अधिवक्ता अभिषेक भगत, कोअर टीमचे सदस्य, महाराष्ट्र मंदिर महासंघ, तसेच बुर्हानगर जगदंबा भवानी मंदिराचे प्रमुख
Kiran Mali
विषय : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी! वक्ता : अधिवक्ता अभिषेक भगत, कोअर टीमचे सदस्य, महाराष्ट्र मंदिर महासंघ, तसेच बुर्हानगर जगदंबा भवानी मंदिराचे प्रमुख
More news from Dharangaon and nearby areas
- धरणगाव-अविनाश बाविस्कर | धरणगाव ग्रामीण रूग्णालयात अनंत श्री विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे रविवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमाला अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत...1
- धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पामतेलने भरलेला टँकर उलटल्याची घटना शनिवारी घडली आहे. यावेळी रस्त्यावर पडलेले पामतेल भरण्यासाठी परिसरातील नागरीकांनी एकच गर्दी केल्याची पहायला मिळाले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत...1
- धरणगाव-अविनाश बाविस्कर । धरणगाव शहरातील लहान माळीवाडा परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता माळी समाज बांधवांसह महिलांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बांधण्यात यावे अशी एकमुखी मागणी केली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- धरणगाव-अविनाश बाविस्कर | धरणगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्यता नोंदणीला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अजय भोळे यांच्याहस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी धरणगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदस्य नोंदणीला धरणगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ....1
- BJP Dharangaon : धरणगावात भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ !1
- Dharangaon News : पामतेल भरलेला टँकर उलटला; तेल भरण्यासाठी नागरीकांची गर्दी !1
- Dharangaon News : धरणगाव ग्रामीण रूग्णालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन !1
- बैलगाडा शर्यत, तळई ता.एरंडोल1