पोलीस अधीक्षक कार्यालयात अमली पदार्थाचे उच्चाटन जनजागृती कार्यक्रम संपन्न आज दि 11/03/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे पोलिस विभागाचेच्या वतीने अमली पदार्थाचे उच्चाटन जनजागृती आदी उपाय योजनासाठी *SAFE Jalna* *S* – Say No to Drugs *A* – Awareness in Society *F* – Fight Drug Abuse *E* – Empower Youth हा प्रोग्राम घेण्यात आला व्यसनमुक्तीसाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि जागृत नागरीक एकत्र आले तर समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो आणि सेफ जालना अभियान यशस्वी होऊ शकते. व्यसनाधीनता संपविणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आपण जर व्यसनाधीनता थांबविली तर परिवार, शहर, राज्य आणि देश अधिक सुरक्षित राहील. त्यासाठी मुलांबरोबरच पालकांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे आणि त्यांनाही या अभियानात सक्रिय सहभागी करून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाई रायठ्ठा यांनी केले. जालना जिल्ह्यात व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून सेफ जालना अभियानाची सुरुवात केली आहे. या बैठकीला मेडीकल प्रतिनिधी, सामाजिक संस्था, डॉक्टर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जालना जिल्ह्यातील व्यसनाधीनतेची समस्या, त्यामागील कारणे तसेच त्यावर प्रभावी उपाययोजना काय असू शकतात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामाजिक संस्थांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून पुढील काळात संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जालना घडविण्यासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान अँटी नार्कोटिक्स सेलचे प्रभारी सचिन इंगेवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी व्यसनासाठी होणारा अवैध पुरवठा तसेच त्यामागील उत्पादक आणि तस्करांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाई रायठ्ठा, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अँटी नार्कोटिक्स सेलचे प्रभारी सचिन इंगेवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अन्न व भेसळ विभागाचे प्रभारी श्री.जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री.संजय सोनवणे व शहरातील एनजीओ संस्था डॉक्टर/मेडिकल असोसिएशन पदाधिकारी शहरातील व्यापारी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयात अमली पदार्थाचे उच्चाटन जनजागृती कार्यक्रम संपन्न आज दि 11/03/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे पोलिस विभागाचेच्या वतीने अमली पदार्थाचे उच्चाटन जनजागृती आदी उपाय योजनासाठी *SAFE Jalna* *S* – Say No to Drugs *A* – Awareness in Society *F* – Fight Drug Abuse *E* – Empower Youth हा प्रोग्राम घेण्यात आला व्यसनमुक्तीसाठी पोलीस प्रशासन, सामाजिक
संस्था आणि जागृत नागरीक एकत्र आले तर समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो आणि सेफ जालना अभियान यशस्वी होऊ शकते. व्यसनाधीनता संपविणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आपण जर व्यसनाधीनता थांबविली तर परिवार, शहर, राज्य आणि देश अधिक सुरक्षित राहील. त्यासाठी मुलांबरोबरच पालकांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे आणि त्यांनाही
या अभियानात सक्रिय सहभागी करून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाई रायठ्ठा यांनी केले. जालना जिल्ह्यात व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून सेफ जालना अभियानाची सुरुवात केली आहे. या बैठकीला मेडीकल प्रतिनिधी, सामाजिक संस्था, डॉक्टर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान
जालना जिल्ह्यातील व्यसनाधीनतेची समस्या, त्यामागील कारणे तसेच त्यावर प्रभावी उपाययोजना काय असू शकतात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामाजिक संस्थांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून पुढील काळात संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जालना घडविण्यासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान अँटी
नार्कोटिक्स सेलचे प्रभारी सचिन इंगेवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी व्यसनासाठी होणारा अवैध पुरवठा तसेच त्यामागील उत्पादक आणि तस्करांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाई रायठ्ठा, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस
निरीक्षक जे. बी. शेवाळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अँटी नार्कोटिक्स सेलचे प्रभारी सचिन इंगेवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अन्न व भेसळ विभागाचे प्रभारी श्री.जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री.संजय सोनवणे व शहरातील एनजीओ संस्था डॉक्टर/मेडिकल असोसिएशन पदाधिकारी शहरातील व्यापारी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- Post by Vijay Kidve1
- वेरूळ लेणी येथील विहंगम दृश्य1
- जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना1
- Post by AMJ NEWS1
- शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है1
- Post by Rajubhau Pradhan1
- महाराष्ट्र : बीड शहर के बालपीर इलाके में एक तेज रफ्तार ऑटो रिक्शा का आगे वाला पहिया अचानक निकल गया, जिसके बाद रिक्शा हवा में उछलते हुए अनियंत्रित होकर दोपहिया वाहनों से जा टकराया. इस दुर्घटना में रिक्शा में सवार महिलाओं समेत 3–4 लोग घायल हुए, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है1