Shuru
Apke Nagar Ki App…
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रारदारालाच मारहाण; पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हनुमाननगर येथील रहिवासी दत्ता जाधव हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता तेथील पोलिस अंमलदार हिंगे यांनी त्यांनाच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीमुळे दत्ता जाधव यांना चक्कर येऊन ते खाली पडले. घटनेनंतर पोलिसांनीच दत्ता जाधव यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तक्रारदारालाच पोलिसांकडून मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सामान्य जनतेने न्यायासाठी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
AMJ NEWS

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by AMJ NEWS1
- शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है1
- Post by Rajubhau Pradhan1
- सिल्लोड : IPS परीक्षेत निवड झाल्याबद्दल जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकन रोजेकर यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सिल्लोड येथे शिवसेना भवन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला1
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- Post by Vijay Kidve1
- सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख1
- Post by AMJ NEWS1