लो. टिळक चौकातील भित्तिचित्र व सुशोभीकरणाचे खा. नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत आज उत्साहात पार पडले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या एका वाक्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेने त्यांना बहाल केलेली 'लोकमान्य' ही पदवी त्यांच्या लोकमान्य नेतृत्वाची साक्ष असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या व तांत्रिक निकषांमुळे ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून लोकमान्य टिळकांचे भव्य भित्तिचित्र आणि सुशोभित परिसर विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.1
- संजय सिंह को संसद में राष्ट्र गान के अपमान पर कियू नहीं बोलने दिया गया ? देखिए पूरा वीडियो।1
- श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.1