Shuru
Apke Nagar Ki App…
बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो। बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
शीतल कुमार सिंह
बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो। बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.1
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. याच अनुषंगाने येवला शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार किशोर दराडे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे आणि पांडुरंग शेळके यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीची पूर्वतयारी आणि रणनीती बैठकीत भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मतदार नोंदणी (SR) कामाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीसाठी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच कामाला लागावे. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नताशा आव्हाड एक्शन मोड़ में,भरनी पर बवाल,खुलवाया गेट || Islamuddin Khan1
- राजकोट में इंसानियत शर्मसार: पिता-पुत्र की बेरहमी, निर्दोष पर हमला, बचाने आई महिलाओं को भी पीटा 📰 न्यूज़: राजकोट के माधापर चौकड़ी इलाके में एक बेहद शर्मनाक घटना सामने आई है, जिसने मानवता को झकझोर कर रख दिया है। आरोप है कि महेंद्रसिंह जाडेजा और उनके पुत्र अभिराजसिंह जाडेजा ने एक निर्दोष व्यक्ति को बेरहमी से पीटा। इतना ही नहीं, जब कुछ महिलाएं पीड़ित को बचाने पहुंचीं, तो उन्हें भी नहीं बख्शा गया और उनके साथ भी मारपीट की गई। घटना के बाद इलाके में आक्रोश का माहौल है। राजकोट पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए आरोपियों के खिलाफ FIR दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है और आगे की जांच जारी है। #Rajkot #Gujarat #CrimeNews #HumanityShamed #BreakingNews #Violence #JusticeForVictim #PoliceAction #ViralNews #IndiaNews1
- सलमान खान पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे का शिकंजा,मंगवाई माफी BNN NEWS1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप1
- जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री “नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.1
- Post by YASER BAGHDADI1