logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवसेना (शिंदे गट) निवडणुकीच्या मैदानात; येवल्यात संघटनात्मक आढावा बैठक संपन्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. याच अनुषंगाने येवला शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. ​यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार किशोर दराडे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे आणि पांडुरंग शेळके यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ​निवडणुकीची पूर्वतयारी आणि रणनीती बैठकीत भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मतदार नोंदणी (SR) कामाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीसाठी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे. ​आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच कामाला लागावे. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

22 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
22 hrs ago

शिवसेना (शिंदे गट) निवडणुकीच्या मैदानात; येवल्यात संघटनात्मक आढावा बैठक संपन्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. याच अनुषंगाने येवला शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. ​यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार किशोर दराडे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे आणि पांडुरंग शेळके यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ​निवडणुकीची पूर्वतयारी आणि रणनीती बैठकीत भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मतदार नोंदणी (SR) कामाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीसाठी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे. ​आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच कामाला लागावे. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
    1
    बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सतना - नागौद हाइवे मौहारी टोल प्लाजा के नजदीक भाजपा नेता वीरेन्द्र तिवारी के खेत मे बने पम्प हाउस और बगीचे में अचानक भीषड आग लग गई । फायर ब्रिगेड विलंब पहुचने से। पम्प हाउस में रखी मोटर पम्प पाइप अन्य कृषि यंत्र सहित लाखो का नुकसान हो गया । बगीचे में आम आंवला अमरूद सहित सैकड़ो पेड़ भी आग की लपट से झुलस गए ।
    1
    सतना - नागौद हाइवे मौहारी टोल प्लाजा के नजदीक भाजपा नेता वीरेन्द्र तिवारी के खेत मे बने पम्प हाउस और बगीचे में अचानक भीषड आग लग गई । फायर ब्रिगेड विलंब पहुचने से। पम्प हाउस में रखी मोटर पम्प पाइप अन्य कृषि यंत्र सहित लाखो का नुकसान हो गया । बगीचे में आम आंवला अमरूद सहित सैकड़ो पेड़ भी आग की लपट से झुलस गए ।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Khuldabad, Aurangabad•
    11 hrs ago
  • त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    1
    त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ
‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*
    1
    *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
*तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत.
*- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    1
    शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    1
    पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    19 hrs ago
  • रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    1
    रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री “नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    1
    जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री
“नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    1
    *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.