*पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील* *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*

- *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*1
- पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही1
- शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1
- 🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡1
- शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.1
- जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग1
- सतना - नागौद हाइवे मौहारी टोल प्लाजा के नजदीक भाजपा नेता वीरेन्द्र तिवारी के खेत मे बने पम्प हाउस और बगीचे में अचानक भीषड आग लग गई । फायर ब्रिगेड विलंब पहुचने से। पम्प हाउस में रखी मोटर पम्प पाइप अन्य कृषि यंत्र सहित लाखो का नुकसान हो गया । बगीचे में आम आंवला अमरूद सहित सैकड़ो पेड़ भी आग की लपट से झुलस गए ।1
- *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*1