Shuru
Apke Nagar Ki App…
जालना शहरातील चोर बाजार परिसरात डीपीला अचानक आग, कोणतीही जीवितहानी नाही जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
Bharat 24Taas News
जालना शहरातील चोर बाजार परिसरात डीपीला अचानक आग, कोणतीही जीवितहानी नाही जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोकरदन:कोठा जहागीर गावकऱ्यांच्या संघर्षाला यश! 🚰 आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकाराने मिटला पाणी प्रश्न; गावात आता नियमित येणार अधिकृत पाण्याचे टँकर.1
- Asaduddin Owaisi chai kis ke saath peene wale hain? ☕🤔1
- जटवाडा रोडवर भीषण आग; चाऱ्याने भरलेला ट्रक पेटला, मलिक भाईंच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला छत्रपती संभाजीनगर : सईदा कॉलनी परिसरातील जटवाडा रोडवर हरने पेट्रोल पंपाजवळ आज चाऱ्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये जनावरांचा चारा (भुसा/गवत) मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही क्षणांतच भडकली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेत स्थानिक रहिवासी मलिक भाई यांनी धाडस दाखवत तात्काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे पेट्रोल पंप अगदी जवळ असतानाही मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.2
- मंत्रालय में काम करता हूं, आपकी नौकरी पक्की...' कहकर मुंबई की महिला से ठग लिए 46 लाख सरकारी नौकरी का सपना दिखाकर ठगी का चौंकाने वाला मामला महाराष्ट्र के ठाणे से सामने आया है. एक शख्स ने खुद को मंत्रालय से जुड़ा बताकर मुंबई की महिला और उसके परिचितों से करीब 46 लाख रुपये ऐंठ लिए. अब शिकायत के बाद पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. महाराष्ट्र के ठाणे में ठगी के मामले का खुलासा हुआ है. एक शख्स ने सरकारी नौकरी दिलाने के नाम पर महिला और उसके परिचितों से लाखों रुपये ऐंठ लिए. आरोपी ने खुद को मंत्रालय में काम करने वाला और उच्च अधिकारियों से जुड़ा प्रभावशाली व्यक्ति बताया था. एजेंसी के अनुसार, यह ठगी की घटना जून 2024 से सितंबर 2025 के बीच हुई. आरोपी मूल रूप से नासिक का रहने वाला है. उसने मुंबई के भांडुप इलाके में रहने वाली 45 साल की महिला से संपर्क किया. उसने महिला और उसके रिश्तेदारों को सरकारी नौकरी दिलाने का भरोसा दिलाया. आरोपी ने फर्जी दस्तावेज तैयार किए. इन दस्तावेजों पर फर्जी हस्ताक्षर किए गए थे, जिन्हें वह असली सरकारी कागज बताकर पीड़ितों को दिखाता था. इस तरह उसने धीरे-धीरे महिला और उसके जानने वालों का विश्वास जीत लिया.1
- जालना मर्चंट बँक घोटाळा फिर्यादीच निघाला आरोपी! 23 कोटींच्या फसवणुकीत मोठा ट्विस्ट.. ज्यांनी स्वतः फिर्याद दिली, तेच या कटात सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती.. बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अखेर पोलिसांनी अटक केली, “चोराच्या उलट्या बोंबा..1
- जालना येथे फाएज मेडिकल जवळ आता गणना कॅम्पचा आयोजन 28 तारखेला डॉक्टर मुनीर कादरी यांच्या अध्यक्षते खाली1
- आ.संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून भोकरदन तालुक्यातील कोठा. जहाँ.पाण्याच्या टँकरला मंजुरी,गावाकऱ्यांनी आ.दानवेंचे आभार मानले आहे.1
- Post by Haq Ki Baat1
- एका ठिणगीने उध्वस्त आयुष्य; मलकापूरमध्ये आगीत महिलेचा संसार खाक, कुटुंब उघड्यावर मलकापूर : शहरातील झोपडपट्टी भागात लागलेल्या भीषण आगीत एका गरीब महिलेचा संसार पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग अचानक लागली असून शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मदतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.1