logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍* *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*

9 hrs ago
user_R k News
R k News
भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
9 hrs ago

*होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍* *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जटवाडा रोडवर भीषण आग; चाऱ्याने भरलेला ट्रक पेटला, मलिक भाईंच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला छत्रपती संभाजीनगर : सईदा कॉलनी परिसरातील जटवाडा रोडवर हरने पेट्रोल पंपाजवळ आज चाऱ्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये जनावरांचा चारा (भुसा/गवत) मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही क्षणांतच भडकली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेत स्थानिक रहिवासी मलिक भाई यांनी धाडस दाखवत तात्काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे पेट्रोल पंप अगदी जवळ असतानाही मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
    2
    जटवाडा रोडवर भीषण आग; चाऱ्याने भरलेला ट्रक पेटला, मलिक भाईंच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर : सईदा कॉलनी परिसरातील जटवाडा रोडवर हरने पेट्रोल पंपाजवळ आज चाऱ्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये जनावरांचा चारा (भुसा/गवत) मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही क्षणांतच भडकली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.
या घटनेत स्थानिक रहिवासी मलिक भाई यांनी धाडस दाखवत तात्काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे पेट्रोल पंप अगदी जवळ असतानाही मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Asaduddin Owaisi chai kis ke saath peene wale hain? ☕🤔
    1
    Asaduddin Owaisi chai kis ke saath peene wale hain? ☕🤔
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • धुळे ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अवधान टोल प्लाजावर प्रस्तावित कर्मचारी कपातीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन निविदा प्रक्रियेमुळे तब्बल 70 कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे.
    1
    धुळे ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अवधान टोल प्लाजावर प्रस्तावित कर्मचारी कपातीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन निविदा प्रक्रियेमुळे तब्बल 70 कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर #viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    1
    बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर 
#viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड ​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ​नेमका प्रकार काय? ​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ​असा फुटला घोटाळ्याला वाचा: ​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. ​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. ​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. ​पोलिसांची कारवाई: ​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: ​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. ​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. ​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) ​ब्युरो रिपोर्ट, जालना
    1
    जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड
​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
​नेमका प्रकार काय?
​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
​असा फुटला घोटाळ्याला वाचा:
​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती.
​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले.
​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली.
​पोलिसांची कारवाई:
​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत:
​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात.
​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात.
​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे."
— मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)
​ब्युरो रिपोर्ट, जालना
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ye bhusawal NH 53 ka haal hai lekin koi dhyaan dene ko tayyar nahi NH53 maintanence manager Ankit dube is not doing anything loog pareshan hai
    8
    ye bhusawal NH 53 ka haal hai lekin koi dhyaan dene ko tayyar nahi NH53 maintanence manager Ankit dube is not doing anything loog pareshan hai
    user_Salman sultan memon
    Salman sultan memon
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली
    1
    प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे  यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई  अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • एका ठिणगीने उध्वस्त आयुष्य; मलकापूरमध्ये आगीत महिलेचा संसार खाक, कुटुंब उघड्यावर मलकापूर : शहरातील झोपडपट्टी भागात लागलेल्या भीषण आगीत एका गरीब महिलेचा संसार पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग अचानक लागली असून शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मदतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
    1
    एका ठिणगीने उध्वस्त आयुष्य; मलकापूरमध्ये आगीत महिलेचा संसार खाक, कुटुंब उघड्यावर
मलकापूर : शहरातील झोपडपट्टी भागात लागलेल्या भीषण आगीत एका गरीब महिलेचा संसार पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आग अचानक लागली असून शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मदतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Haq Ki Baat
    1
    Post by Haq Ki Baat
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.