logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली

20 hrs ago
user_R k News
R k News
भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
20 hrs ago

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*
    1
    *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
*तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत.
*- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    1
    पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    18 hrs ago
  • शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट
शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले.
यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली.
ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡
    1
    🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    1
    शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    1
    जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • सतना - नागौद हाइवे मौहारी टोल प्लाजा के नजदीक भाजपा नेता वीरेन्द्र तिवारी के खेत मे बने पम्प हाउस और बगीचे में अचानक भीषड आग लग गई । फायर ब्रिगेड विलंब पहुचने से। पम्प हाउस में रखी मोटर पम्प पाइप अन्य कृषि यंत्र सहित लाखो का नुकसान हो गया । बगीचे में आम आंवला अमरूद सहित सैकड़ो पेड़ भी आग की लपट से झुलस गए ।
    1
    सतना - नागौद हाइवे मौहारी टोल प्लाजा के नजदीक भाजपा नेता वीरेन्द्र तिवारी के खेत मे बने पम्प हाउस और बगीचे में अचानक भीषड आग लग गई । फायर ब्रिगेड विलंब पहुचने से। पम्प हाउस में रखी मोटर पम्प पाइप अन्य कृषि यंत्र सहित लाखो का नुकसान हो गया । बगीचे में आम आंवला अमरूद सहित सैकड़ो पेड़ भी आग की लपट से झुलस गए ।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Khuldabad, Aurangabad•
    10 hrs ago
  • *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    1
    *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.