Shuru
Apke Nagar Ki App…
पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
Pramod dada bari
पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
More news from Jalgaon and nearby areas
- पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही1
- *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*1
- शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1
- 🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡1
- जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग1
- शिरपूर (जि. धुळे) येथे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.1
- जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. असा फुटला घोटाळ्याला वाचा: बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. पोलिसांची कारवाई: या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. "बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) ब्युरो रिपोर्ट, जालना1
- *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*1